23.5 C
Pune
गुरूवार, जानेवारी 16, 2025
Darshan Police Time Header
Home Tags लसीकरण

Tag: लसीकरण

Maharashtra Vaccination Update: करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राची मोठी आघाडी; केली ‘ही’...

0
हायलाइट्स:लसीकरणात महाराष्ट्राने गाठला आणखी एक विक्रमी टप्पा.लसचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहचली एक कोटींवर.आतापर्यंत तीन कोटी १६ लाख नागरिकांना लसचा पहिला डोस.मुंबई:करोना विरुद्धच्या लढाईत...

Mumbai Covid Vaccination: मुंबईत लसीकरणाला पुन्हा ब्रेक; लस तुटवड्यामुळे सतत होतेय...

0
हायलाइट्स:मुंबईत उद्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला ब्रेक.पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरण राहणार बंद.मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आवाहन.मुंबई: कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सातत्याने ब्रेक द्यावा लागत...

maharashtra tops in vaccination: नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल

0
हायलाइट्स:कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळलेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी...

Mumbai High Court: ‘ते’ चित्र भारतात कधी पाहायला मिळेल?; हायकोर्टाचं विम्बल्डन...

0
हायलाइट्स:मुंबई हायकोर्टाने दिला विम्बल्डनच्या फायनलचा दाखला.भारतात असे आश्वासक चित्र केव्हा पाहायला मिळणार?टेनिस कोर्टवरील गर्दीकडे बोट दाखवत केली विचारणा.मुंबई:विम्बल्डन टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविच आणि माटेओ...

Maharashtra Immunisation Programme: महाराष्ट्रातील १९ लाख बालकांना आता देणार ‘ही’ लस

0
हायलाइट्स:लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसचा समावेश.दरवर्षी १९ लाख बालकांना लस देण्याचे नियोजन.पीसीव्ही लसीकरणासाठीचे प्रशिक्षणही झाले पूर्ण.मुंबई: बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण...

COVID 19 vaccination: सुप्रिया सुळे यांची ‘ती’ सूचना; धनंजय मुंडे यांनी...

0
हायलाइट्स:राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार धनंजय मुंडेंची कार्यवाही.मार्गदर्शक सूचनांसोबतच कृती आराखडाही तयार.मुंबई: राज्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने...

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; ६ लाखांहून अधिक नागरिकांना...

0
मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी...

Rajesh Tope: राज्यातील लसीकरणाबाबत मोठी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

0
हायलाइट्स:राज्यातील लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी.१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे उद्यापासून लसीकरण.लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय.मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच लसीकरणाला वेग देण्यासाठी...

Hiranandani Heritage Society Vaccination: ‘हिरानंदानी हेरिटेज’मध्ये बनावट लसीकरण झालेच कसे?; २...

0
हायलाइट्स:मुंबईतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत बनावट लसीकरण.मुंबई महापालिका व राज्य सरकारने घेतली गंभीर दखल.दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश.मुंबई:कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहनिर्माण संस्थेमधील...

Ajit Pawar: करोना आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी नाही; अजित पवार म्हणाले…

0
हायलाइट्स:राष्ट्रवादीचा ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ हा उपक्रम सुरू.अजित पवार यांनी जनतेच्या प्रश्नांना दिली उत्तरे.कोविड लसीकरणाबाबत दिली महत्त्वाची माहिती.मुंबई:करोना काळात जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकारमधील सर्वांनी लक्ष...

Maharashtra Vaccination Update: महाराष्ट्र लसीकरणात सर्वात पुढे; अडीच कोटी नागरिक झाले...

0
हायलाइट्स:महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण५० लाख नागरिकांनी करोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले.महाराष्ट्र राज्य लसीकरणात देशात सर्वात आघाडीवर.मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना...

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग: बाळासाहेब थोरात

0
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली हा निर्णय चांगला आहे पण तो घेण्यास उशीर झाला. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे...

sputnik vaccine : स्पुतनिक लशीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

0
हायलाइट्स:येत्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये स्पुतनिक लशींचा मोठा साठा राज्याला उपलब्ध होणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्यांमधील लशींच्या...

Mumbai Vaccination Update: मुंबईत आज लसीकरण होणार नाही; लससाठा उपलब्ध झाला...

0
हायलाइट्स:मुंबईत लसीकरणाला पुन्हा एकदा लागला ब्रेक.लसतुटवड्यामुळे गुरुवारी लसीकरण होणार नाही.लससाठा उपलब्ध झाल्यास शुक्रवारपासून लसीकरण.मुंबई: मुंबईतील लसीकरण अजूनही केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसपुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यात...

Uddhav Thackeray: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; CM ठाकरे यांनी केले...

0
हायलाइट्स:महाराष्ट्र कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्क.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना स्थितीवर बोलले.राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्यावर मोठा भर.मुंबई: वैद्यकीय तज्ज्ञांनी देशात करोना संसर्गाची तिसरी लाट अटळ...

कोरोनाचा वाढता कहर त्यात लसींचा तुटवडा याबद्दल आरोग्यमंञी राजेश टोपे काय...

0
मुंबई:  राज्यात कोरोनाचा Corona संसर्ग वाढत आहे. तेवढाच लसीचा Vaccine तुटवडा सुद्धा जाणवत आहे. मात्र राज्याची ही नेमकी स्थिती का होत आहे, आणि...

Uddhav Thackeray: ‘त्या’ विकासाने आपल्याला तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही!; मुख्यमंत्र्यांचा...

0
हायलाइट्स:करोना संसर्गाच्या कितीही लाटा आल्या तरी त्या थोपवू.आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर द्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले निर्देश.मुंबई: कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच...

लशीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक हवालदिल

0
म. टा. वृत्तसेवा, ठाणेतिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ मे पासून लस देण्याची मोहीम सुरू झाली आहे. एका दिवसात केवळ...

Covid Vaccination: कोविड लसीकरणातही वशिलेबाजी!; मनसेने दणका देताच…

0
हायलाइट्स:कोविड लसीककरणात वशिलेबाजीने केला शिरकाव.नगर शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे उघड.मनसेने दणका देताच लसीकरण सुरळीतपणे सुरू.नगर: लशीचा तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रासमोरील रांगांचे रुपांतर आता आंदोलनात होऊ...

लसीकरण बंद असल्याने १८ वर्षावरील नागरिक लसीकरणापासून वंचित

0
केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने एक मे पासून अठरा...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.96
GBP
105.19
SGD
62.90
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp