Tag: लाच
कुंपणच शेत खातं! विशेष पथकातील पोलिसांनीच मागितला हप्ता
हायलाइट्स:बेकायदा धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे मागितली लाचअहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघड, तिघा जणांविरोधात दाखल केला गुन्हा एप्रिल महिन्यात या पथकाने...