Tag: विद्या बालन
ऑस्करकडून विद्या बालनला मोठा मान, ठरली पहिलीच भारतीय अभिनेत्री
मुंबई: कान फिल्म फेस्टिव्हलसाठी ज्युरी मंडळामध्ये निवड झाल्यानंतर अभिनेत्री विद्या बालनचा आता ऑस्करच्या कमिटीमध्ये स्थान मिळालं आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅंड सायन्सच्या...
Sherni- जाणून घ्या कधी, कसं आणि केव्हा पाहू शकता विद्या बालनचा...
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा शेरनी हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विद्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्या...
जंगल आपल्याला स्वतःची पातळी दाखवतं…विद्या बालननं शेअर केला शूटिंगचा अनुभव
हायलाइट्स:बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चर्चाशेरनी चित्रपटातून येतेय प्रेक्षकांच्या भेटीलाओटीटीवर होणार चित्रपट प्रदर्शित० जगभरातील विविध देशांच्या तुलनेनं भारतात वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्या देखभालीसाठी योग्य...
शाहरुख की सलमान? उत्तर देत विद्या बालनने केली युझरची बोलती...
हायलाइट्स:लाइव्ह सेशनमध्ये युझरने विचारला प्रश्नउत्तर देत विद्याने केली युझरची बोलती बंदविद्याच्या 'शेरनीसाठी चाहते उत्सुकमुंबई- बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे....
‘डर्टी पिक्चर’ सोडण्यावर कंगना म्हणते- ‘मी विद्या बालनपेक्षा उत्तम…’
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात तिनं सिल्क स्मिता या अडल्ट स्टारची भूमिका...