Tag: शरद पवार
बिघडलेला रिमोट… मुंबईतील भाजप आमदाराची थेट शरद पवारांवर टीका
हायलाइट्स:मुंबईतील भाजप आमदाराची शरद पवारांवर टीकापवारांना दिली 'बिघडलेल्या रिमोट'ची उपमाभाजपमुळंच कोकणात प्रशासन हलल्याचा दावामुंबई: अतिवृष्टीमुळं पश्चिम महाराष्ट्र व कोकणात आलेला पूर ओसरल्यानंतर आता राजकीय...
‘नेत्यांनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा दौऱ्यावर जात नाही, त्याला कारण आहे’
हायलाइट्स:महापुराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतली पत्रकार परिषदराज्य सरकारनं पुनर्वसन धोरण जाहीर करावं - शरद पवारराजकीय नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांचे दौरे टाळावेत; पवारांचा सल्लामुंबई: 'पूरग्रस्त...
mahad landslide महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची ‘ही’ महत्वाची...
हायलाइट्स:दरड कोसळून बाधित झालेल्या या तळीये गाव संपूर्ण वसवण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.ही सूचना शरद पवार यांनी केल्याची जितेंद्र आव्हाड यांची...
Nawab Malik: ‘भाजप ही वॉशिंग मशीन; या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ...
हायलाइट्स:चौकशा थांबवायला आम्ही मोदी-शहांना भेटणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचं ईडी, सीबीआयच्या कारवाईवर बोट.भाजप ही वॉशिंग मशीन; पक्षात डाकू पण साधू होऊ शकतो!मुंबई: 'भाजप हा पक्ष सध्या...
पवार-मोदी भेट: गैरसमज टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं केला महत्त्वाचा खुलासा
हायलाइट्स:शरद पवार-नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून चर्चा सुरूचराष्ट्रवादी काँग्रेसनं केला महत्त्वाचा खुलासामुख्यमंत्र्यांना या भेटीची कल्पना होती - नवाब मलिकमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान...
Jayant Patil: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
हायलाइट्स:शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे कारण झाले स्पष्ट.सहकारी बँकांच्या मुद्द्यावर पवार मोदींना भेटले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला दावा.मुंबई: देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी...
शरद पवारांबाबत ‘या’ बातम्या पेरल्या गेल्या; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
हायलाइट्स:शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार.राष्ट्रवादी पक्षात किंवा इतर पक्षांशी कोणतीही चर्चा नाही.अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले स्पष्टीकरण.मुंबई:शरद पवार देशाचे राष्ट्रपती...
Sharad Pawar: शरद पवारांची ‘सह्याद्री’वर बैठक; सरकारला केली ‘ही’ महत्त्वाची सूचना
हायलाइट्स:शरद पवार यांच्या उपस्थितीत 'सह्याद्री'वर बैठक.फलोत्पादन वाढीसाठी शरद पवार यांच्या सूचना.सकारात्मक निर्णय घेण्याची अजित पवारांची ग्वाही.मुंबई: महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण...
‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’
हायलाइट्स:पंढरपूरच्या पायी वारीवरून भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणासंजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याचा आधार घेत केली टीकाउद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा - अतुल भातखळकरमुंबई: करोना संसर्गाच्या...
काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोयीने होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार असले, तरी निवडणुकीची...
congress leaders meet pawar: काँग्रेस नेते शरद पवार यांच्या घरी; पटोले...
हायलाइट्स:काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट.या नेत्यांमध्ये प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचा समावेश.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना...
शरद पवारांनी पटोलेंबाबत केलेल्या वक्तव्यावर नीलेश राणेंचं ट्वीट
हायलाइट्स:शरद पवारांनी नाना पटोलेंना अनुल्लेखानं मारलं!पवारांच्या वक्तव्यानंतर नीलेश राणे यांचं ट्वीटनाना पटोले यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीकामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत; राजू शेट्टी यांची खंत
म. टा. प्रतिनिधी, मुंबईस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद...
Sharad Pawar Meets Uddhav Thackeray: शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा...
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार.महाविकास आघाडी सरकारमध्ये घडामोडींना वेग.मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा निवासस्थानी.मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार...
शरद पवारांना चालताना त्रास होऊ नये म्हणून रेस ट्रॅकवर पार्क केल्या...
हायलाइट्स:पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या अॅथलेटिक ट्रॅकवर राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा ताफाट्रॅकवर उभ्या असेलल्या गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलक्रीडाप्रेमीं संतप्त, अभिनेता सुमीत राघवनेही व्यक्त केली...
संजय राऊत यांच्यावर बरसले गोपीचंद पडळकर; गंभीर आरोपही केला!
हायलाइट्स:पडळकरांची संजय राऊतांवर विखारी टीकासामना अग्रलेखावरून केला गंभीर आरोपधनगर आरक्षण प्रश्नाबाबतही दिलं उत्तरमुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय...
Sanjay Raut: प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बचे हादरे?; मुख्यमंत्री भेटीनंतर राऊतांचे मोठे विधान
हायलाइट्स:संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.मातोश्री निवासस्थानी विविध मुद्द्यांवर दोन तास खलबतं.बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांच्याबाबत केलं मोठं विधान.मुंबई: आमदार प्रताप सरनाईक...
भाजपला इशारा दिल्यानंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
हायलाइट्स:खासदार संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटराजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यतासंजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांना भेटलो!मुंबई: आरक्षणावरून राज्यात सुरू असलेलं राजकारण, आमदार प्रताप सरनाईक...
देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!
मुंबई: राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं भाजपविरोधी आघाडीच्या हालचाली सुरू असताना राज्यात मात्र वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. शरद पवारांचे...
पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक; शिवसेना म्हणते ‘विरोधी पक्ष कुठे आहे’?
हायलाइट्स:शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठककाँग्रेस सहभागी नसल्यानं चर्चेला उधाणशिवसेनेनं केलं भाष्यमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या दिल्लीतील घरी झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीची...