Tag: शरद पवार
भेटीगाठी, चर्चा सुरूच! प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवारांकडे
हायलाइट्स:प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीलाराष्ट्र मंचाच्या नेत्यांसोबत काल झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भेटभेटीगाठीच्या सत्रामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणमुंबई/नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant...
‘म्हणायला भाजपविरोधी आघाडी, प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचा पवारांचा डाव’
हायलाइट्स:शरद पवारांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या बैठकीवर भाजपची टीकाजनाधार नसलेल्या नेत्यांचा प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्नकाँग्रेसला नामोहरम करण्याचा हा पवारांचा डाव मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
‘सोनिया गांधींचा राग नको म्हणून तिसऱ्या आघाडीच्या बैठकीकडे शिवसेनेची पाठ’
हायलाइट्स:दिल्लीत पुन्हा पवार-प्रशांत किशोर भेटतिसऱ्या आघाडीसाठी शरद पवारांच्या घरी बैठकभाजपनं साधला निशाणामुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज...
‘पवारांच्या प्रयत्नांचं स्वागतच; आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही’
हायलाइट्स:शरद पवारांच्या भाजपविरोधी आघाडीच्या प्रयत्नांवरून चर्चेला उधाणशरद पवार यांच्या प्रयत्नांचं स्वागतच - पृथ्वीराज चव्हाणपवारांच्या प्रयत्नांमुळं काँग्रेसला चिंता वाटण्याचं कारण नाही - चव्हाणमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे...
शरद पवार दिल्लीत दाखल; विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकेंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशातील विरोधकांची एकजूट व्हायला हवी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे रविवारी नवी दिल्लीत...
Ramdas Athawale: ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…’; ‘कवी’ आठवले...
हायलाइट्स:प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवर आता आठवले बोलले.विरोधकांची आघाडी नरेंद्र मोदींना रोखू शकणार नाही.२०२४ मध्येही देशातील जनता मोदींनाच मतदान करणार.मुंबई: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी...
शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास चर्चा
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी दक्षिण मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या पवारांच्या निवासस्थानी तीन तासांहून...
Narayan Rane: ‘शरद पवार शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत; ही तर काँग्रेसला...
हायलाइट्स:शरद पवार यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेवर विश्वास.आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही दिले संकेत.नारायण राणेंनी पवारांच्या वक्तव्याचा काढला वेगळा अर्थ.मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार...
explainer: राष्ट्रवादी काँग्रेस कशी झाली राज्याच्या राजकारणातील किंगमेकर?
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२वा वर्धापन दिनशरद पवार यांच्या नेतृत्वात झाली होती पक्षाची स्थापनाराष्ट्रवादी पक्षाची जडणघडण कशी झाली?सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत...
Sharad Pawar: शरद पवारांच्या घरी पोहचले चार मंत्री; ‘त्या’ महत्त्वाच्या विधेयकावर...
हायलाइट्स:राज्याचं नवीन कृषी सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात.शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली महत्त्वाची बैठक.केंद्राच्या कृषी कायद्यात त्रुटी असल्याने उचलले पाऊल.मुंबई: केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचे...
मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांशी चर्चामोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर झाली महत्त्वाची बैठकमराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरही चर्चामुंबई: करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या व आरक्षणाच्या प्रश्नावर आव्हानांचा सामना...
बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले; शिवसेनेची जोरदार टोलेबाजी
हायलाइट्स:शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीचे कवित्व सुरूच'सामना'तून शिवसेनेची टोलेबाजी पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल - शिवसेनामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते...
ncp on obc reservation: ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने मांडली भूमिका; मलिक...
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली असून ओबीसी समजाचे आरक्षण आबाधित राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत आहे-...
शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व मंत्र्यांची आज बैठकपक्षाध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणारराज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यतामुंबई: मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण...
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात; आव्हाडांच्या ट्वीटमुळं खळबळ
मुंबईः पश्चिम बंगाल निवडणुकांचा निकाल आज समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेनं पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी एकहाती विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या...
‘रडीचा डाव!’, बंगालमध्ये निकालानंतरच्या गोंधळावर पवारांकडून टीका
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय पक्का झालाय. राज्यात पुन्हा एकदा सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता स्थापना होणार असंच...
West Bengal Poll: पश्चिम बंगालच्या विजयासाठी शरद पवारांकडून ममता ‘दीदी’चं अभिनंदन!
हायलाइट्स:शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'बहीण' असा केला होता पश्चिम बंगालच्या निकालानंतर पवारांनी ममतांना दिल्या शुभेच्छा'साथरोगाच्या आव्हानाला सामूहिकरित्या कार्य सुरू ठेवू'नवी...