Tag: शिवसेना
Maharashtra floods: ठाकरेंचा आदेश निघाला; शिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा
हायलाइट्स:पूरग्रस्तांना शिवसेना आमदारांचा मदतीचा हात.सर्व आमदार आपले एक महिन्याचे वेतन देणार.उद्धव ठाकरेंचा आदेश येताच घेतला निर्णय.मुंबई: शिवसेनेत ठाकरेंचा आदेश शिरसावंद्य मानला जातो. ठाकरेंचा आदेश...
‘पेगॅसस’ ही CBI, ईडीची जोड शाखा; शिवसेनेनं ‘असं’ जोडलं कनेक्शन
हायलाइट्स:पेगॅसस पाळत प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरूचशिवसेनेचा केंद्र सरकारवर गंभीर आरोपपेगॅसस ही सीबीआय व ईडीची जोड शाखा - शिवसेनामुंबई: 'पेगॅसस' पाळत प्रकरणावरून सध्या देशातील राजकीय...
‘त्या’ २१ हजार कोटींच्या कामावरून सेना-भाजपमध्ये जुंपली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईत गेल्या २४ वर्षांत रस्तेकामांवर २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बाब भाजपने उघडकीस आणल्यानंतर या मुद्द्यावरून...
दरडग्रस्तांच्या श्रद्धांजलीतही राजकारण
म. टा. विशेष प्रतिनिधी
: चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला. या विषयी कोणतेही कामकाज न करता सभा...
Shiv Sena Vs NCP: पवारांच्या आशीर्वादाने ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कुणामुळे...
हायलाइट्स:शिवसेनेची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवर टीका.मुख्यमंत्र्यांचे नाव घेत इशारा दिल्याने वादाला फुटले तोंड.तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्षं आंबट होऊ देऊ नका!मुंबई: 'पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे...
Aditya Shirodkar: मनसेला शिवसेनेचा जोरदार धक्का; ‘हा’ प्रमुख नेता अडकला शिवबंधनात
हायलाइट्स:मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का.मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवसेनेत.उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या हातावर बांधले शिवबंधन.मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला अजून विलंब...
”बहोत हो गई महंगाई की मार…’ या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच...
मुंबईः 'महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कोणत्याही फुटकळ विषयावर छाती बडवत...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ प्रमुख राज्यांत ‘असे’...
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री.देशातील प्रमुख १३ राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण.सर्वेक्षणात ठाकरेंबाबत ४९ टक्के मते सकारात्मक.मुंबई:करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री...
शिवसेनेचा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवर; पटोलेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
हायलाइट्स:शिवसेनेचा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवरनाना पटोलेंच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेशपक्षातील अंतर्गंत वादामुळं निर्णयमुंबईः महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) कुरुबुरी असल्याच्या चर्चा होत असतानाच काँग्रेसने...
राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनंदन केलं...
Narayan Rane: बाळासाहेब व उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणे मनातलं बोलले; म्हणाले…
हायलाइट्स:बाळासाहेब ठाकरेंना मी आजही माझे गुरू मानतो.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता.उद्धव ठाकरेंशी जमले नाही म्हणून शिवसेना सोडली.मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
shiv sampark abhiyan: शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना ‘हा’...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे दिले आदेश. १२ जुलै...
‘भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, कारण…’
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रियानारायण राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छाभाजपनं शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत - राऊतमुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राजकीय टीका-टिप्पणीला...
Shiv Sena Vs Narayan Rane: राणे केंद्रात मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली...
हायलाइट्स:नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया.कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच.शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिला थेट इशारा.मुंबई:नारायण राणे...
१२ सदस्यांची यादी दाबून ठेवली ती लोकशाहीची हत्या नाही का?; शिवसेनेचा...
मुंबई: सभागृहात गैरवर्तन व अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची (BJP MLA Suspension) कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर हुकूमशाहीचे...
Muslim Reservation: काँग्रेस नेत्याचं मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; नवाब मलिकांवर निशाणा!
हायलाइट्स:मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा.माजी मंत्री नसीम खान यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र.अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावरही केला आरोप.मुंबई: काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने...
Pravin Darekar: मुंबै बँक: कर नाही तर डर कशाला; दरेकर यांनी...
हायलाइट्स:मुंबै बँकेवरील सर्व आरोप प्रवीण दरेकर यांनी फेटाळले.१२३ कोटींचा घोटाळा, हा आकडा कुठून आणला?मी कोणत्याही दबावाला भीक घालत नाही: दरेकरमुंबई: 'मुंबै बँकेत १२३ कोटींचा...
‘भाजपने ‘ईडी’चे वॉरंट पाठवून करोनाला अटक करणेच बाकी राहिलंय’
हायलाइट्स:शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणाकरोना काळातील व्यवस्थापनेवर केली टीकाराज्यातील भाजप नेत्यांवरही टीकास्त्रमुंबईः 'पंतप्रधान केअर फंडात (PM CARES Fund) हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा...
Nana Patole: टायगर आता काँग्रेसमय झालाय!; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला
हायलाइट्स:पंजा फक्त टायगरकडे असतो, टायगर काँग्रेसमय झालाय.आता नाना पटोले यांचाही शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला.राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना काँग्रेस पक्षात विलीन.मुंबई:राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस...
BJP Vs Shiv Sena: ‘शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने राज्याला आणीबाणीचे दिवस दाखवले’
हायलाइट्स:महाराष्ट्रात सध्या आणीबाणी सारखीच स्थिती.सरकार विरोधातील आवाज दडपण्याचे प्रयत्न.भाजपने काँग्रेस आणि शिवसेनेवर साधला निशाणा.मुंबई:आणीबाणी लादण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने सध्या राज्यातील...