Tag: शिवसेना
मराठा आरक्षण : ‘देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या मार्गानेच ठाकरे सरकार पुढे...
हायलाइट्स:मराठा आरक्षणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपसंजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोलएकत्र येण्याचंही केलं आवाहनमुंबई :मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ सुरू आहे....
मराठा आरक्षणः ‘छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ का दिली नाही?’
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयसर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेची प्रतिक्रियाशिवसेनेनं साधला विरोधकांवर निशाणामुंबईः 'मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी...
चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा; शिवसेनेनं दिलं उत्तर
हायलाइट्स:चंद्रकात पाटील विरुद्ध भुजबळ सामना रंगणार?भुजबळांनी ममता दीदींचे कौतुक केल्यामुळं पाटील संतापलेशिवसेनेनं दिलं चंद्रकांत पाटलांना उत्तरमुंबईः 'ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे...
‘बाळासाहेबांचा आशीर्वाद नसता तर हे महाराष्ट्रात दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते’
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर...
शिवसेनेचे गुंड धमकावतात म्हणणाऱ्या अँकरकडून दिलगीरी; केलं ‘हे’ ट्वीट
मुंबईः सीरमचे अदर पुनावाला यांना शिवसेनेचं गुंड धमकावतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं अडचणीत सापडलेले प्रसिद्ध सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी अखेर माफी मागितली आहे....
‘मोदी- शहांकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र, पण ते अजिंक्य नाहीत’
मुंबईः 'पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. मोदी - शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला. पण जमिनीवरील लाट ही...