Tag: सचिन वाझे
Maharashtra Police Transfers: बदल्यांच्या फाइल्स CBIकडे जाणार!; ‘या’ निर्णयाने ठाकरे सरकारची...
हायलाइट्स:अनिल देशमुख प्रकरणी सरकारची डोकेदुखी वाढली.सीबीआयला बदल्यांच्या फाइल्स द्याव्या लागणार.रश्मी शुक्ला यांचा अहवाल ठरणार महत्त्वाचा.मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख...
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कायद्यातील तरतुदीप्रमाणे ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले नाही, असे कारण देऊन अँटिलिया विस्फोटके व मनसुख...
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त; वाझे मार्फत...
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.ईडीने जप्त केली ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता.वाझेच्या माध्यमातून देशमुख यांना ४.७० कोटी मिळाले.मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री...
Anil Deshmukh ED Probe: अनिल देशमुख यांच्या पत्नीलाही ईडीचे समन्स; वकिलांनी...
हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या.देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स.मुलगा ऋषिकेश यालाही बजावले होते समन्स.मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी...
Anil Deshmukh Probe Update: पालांडे, शिंदे १ जुलैपर्यंत ईडी कोठडीत; देशमुखांवर...
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.मुंबई, नागपुरात धाडसत्रानंतर ईडीच्या कारवाईला वेग.कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना १ जुलैपर्यंत कोठडी.मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या...
Ambani bomb scare case: अँटिलिया स्फोटकं प्रकरणी आणखी दोघांना अटक; NIAला...
हायलाइट्स:अँटिलिया स्फोटकांप्रकरणी आणखी दोन जण अटकेत.विशेष कोर्टाने दिली २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी.आतापर्यंत सचिन वाझे यांच्यासह सात जणांना अटक.मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान...
Anil Deshmukh अँटिलिया स्फोटकं प्रकरण: देशमुख यांचा परमबीर यांच्यावर गंभीर आरोप
हायलाइट्स:अनिल देशमुख यांनी पुन्हा परमबीर सिंग यांना केले लक्ष्य.अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सिंग यांची चौकशी व्हावी.माझ्यावरील खंडणीवसुलीचा आरोप सूडभावनेतून: देशमुखनागपूर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया...