Tag: सर्वोच्च न्यायालय
‘लसीकरणाचे ३५ हजार कोटी कोणत्या राष्ट्रकार्यासाठी वापरले जाताहेत?’
हायलाइट्स:करोना लसीकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेशसर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचं शिवसेनेनं केलं स्वागतकेंद्र सरकारवर साधला निशाणा मुंबईः 'लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचे काय केले? हा...
maratha reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’;...
हायलाइट्स:खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत- देवेंद्र फडणवीस.मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत- देवेंद्र फडणवीस.बैठका...
पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन, मंत्र्यांचा गाडया फोडण्याचा इशारा (...
पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात Pandhrpur सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे....
मराठा आरक्षणावर आलेला निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक – शंभूराज देसाई...
सातारा - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. या...
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली – गिरीश महाजन
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...
आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता – रोहित...
अहमदनगर - मराठा आरक्षण Maratha Arakshan रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court दिलाय त्यावर माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे....
राज्य सरकारचा निष्काळजीपणा हा मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत – संभाजी...
लातूर - आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजा सोबतच राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी...
Maratha Reservation Live Updates: मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस; विरोधकांनी सरकारला घेरले
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण...
Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण...
‘युक्तिवादात कुठलीही उणीव राहिलेली नाही; निकाल मराठा आरक्षणाच्या बाजूनेच लागेल’
मुंबई: मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या...
Covid19: मद्रास हायकोर्टाची टिप्पणी जिव्हारी; EC ची सर्वोच्च न्यायालयात धाव
हायलाइट्स:करोना संक्रमणादरम्यान निवडणूक प्रचारात नियमांची पायमल्लीमद्रास उच्च न्यायालयाकडून 'परिस्थिती न जाणून घेता, अपमानजनक टिप्पणी' : ECनिवडणूक आयोगाच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनवी दिल्ली...