Tag: AAHL
अदानींच्या ‘या’ कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातमध्ये; मनसेचा ‘झिंगाट’ करण्याचा इशारा
हायलाइट्स:मुंबई विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यातविमानतळ ताब्यात येताच एएएचएलचे मुख्यालय गुजरातमध्ये हलवलेमनसेचा अदानी समूहाला थेट इशारामुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'अदानी एअरपोर्ट...