Tag: Abhijeet Bichukale
पंढरपूर पोटनिवडणूकीत अभिजित बिचुकलेंना अवघी १३७ मते; डिपॉझिटही जप्त
सोलापूर: 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांना पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अवघी १३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार लाखांवर मतं घेत...