Tag: ahmednagar
शंभरीतल्या अनेक आजीबाईंनी ‘अशी’ केली करोनावर मात
हायलाइट्स:करोनाच्या संकटात दिसताहेत अनेक आशेचे किरणशंभरीतल्या अनेक आजीबाईंनी करोनाला हरवलेयोग्य उपचार आणि इच्छाशक्तीचा चमत्कारअहमदनगर: देशभरातून करोना बाधितांचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे धडकी भरविणारे आकडे...
अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पाह...
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पेहरेवाडी हे गाव आहे. आणि...
शांततामय आंदोलनांचे हेच का फळ?; मराठा आंदोलक उद्विग्न
हायलाइट्स:सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्दन्यायालयाच्या निर्णयामुळं मराठा समाजात अस्वस्थताशांततामय आंदोलनाचे हे फळ आहे का?; आंदोलकांचा सवालअहमदनगर: मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना अनेक बारीकसारीक...
दिल्लीतून पुण्यात यायचे बनावट चेक; ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश
हायलाइट्स:बनावट धनादेशाद्वारे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाशदिल्लीहून यायचे बनावट धनादेशटोळीच्या म्होरक्याला नगर पोलिसांनी केली दिल्लीतून अटकअहमदनगर: वेगवेगळ्या बँकांमधून बनावट धनादेशाद्वारे कोट्यावधी रुपये काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या टोळीतील...
कुंपणच शेत खातं! विशेष पथकातील पोलिसांनीच मागितला हप्ता
हायलाइट्स:बेकायदा धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे मागितली लाचअहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघड, तिघा जणांविरोधात दाखल केला गुन्हा एप्रिल महिन्यात या पथकाने...
खळबळ! रात्री क्रिकेटचा सामना रंगला होता, अचानक गोळीबार झाला अन्
हायलाइट्स:क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबारअहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील घटनापोलिसांनी दोघा संशयितांना केली अटक म. टा. प्रतिनिधी, नगर : नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास...