33.6 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags Anil Deshmukh

Tag: Anil Deshmukh

Anil Deshmukh: ‘…म्हणूनच आम्ही म्हणतो हे सगळं मोदींच्या आदेशानं चाललंय’

0
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळं महाविकास आघाडीत अस्वस्थताकाँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची ईडीवर प्रश्नांची सरबत्तीईडीची चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा केला आरोपमुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या...

Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’

0
हायलाइट्स:अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्तप्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोलातपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक - दरेकरमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)...

करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर

0
हायलाइट्स:अनिल देशमुख यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्सप्रत्यक्ष चौकशीस हजर राहण्यास अनिल देशमुख यांचा नकारवय, आजार आणि करोनाचं दिलं कारणमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली...

अनिल देशमुखांना अटक होईल, मी ईडीला सर्व पुरावे दिले आहेत: अॅड...

0
हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे मी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिले आहेत- अॅड जयश्री पाटील. अनिल देशमुख यांना नक्कीच अटक होईल- अॅड....

MP Sanjay Raut: अनिल देशमुखांवर कारवाई; संजय राऊत यांचा केंद्रावर प्रहार

0
हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील कारवाई वरून संजय राऊत यांची केंद्रावर टीका. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना देखील केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात...

‘ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन म्हणणारे सरनाईक असे हतबल का झाले?’

0
हायलाइट्स:प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्बसंजय राऊतांची भाजपवर टीकाईडीच्या कारवाईवरही केली टीकामुंबईः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानं राजकीय खळबळ उडाली आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या सरनाईकांनी...

अनिल देशमुखांची आजची चौकशी टळली; ‘हे’ आहे कारण

0
हायलाइट्स:देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यतादोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकईडीकडून देशमुखांना समन्स जारीमुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरमधील घरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...

मोठी बातमी: स्वीय सचिवांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

0
हायलाइट्स:देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यतादोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकईडीकडून देशमुखांना समन्स जारीमुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी...

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? दोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

0
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या घरी ईडीची धाडदेशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यतादोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकमुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर...

ईडीच्या धाडींनंतर देशमुख बोलले; परमबीर यांच्यावर केले गंभीर आरोप

0
हायलाइट्स:ईडीच्या धाडीनंतर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरणपरमबीर सिंग यांच्यावर साधला निशाणाचौकशीला सहकार्य करणार असल्याचंही दिलं स्पष्टीकरणमुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या...

अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; हायकोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळं टेन्शन वाढले

0
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवारकठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास कोर्टाचा नकारआव्हान याचिकेवर होणार चार आठवड्यांनंतर सुनावणीमुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करावा...

परमबीर यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याचे कारण नाही: हायकोर्ट

0
हायलाइट्स:मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई हायकोर्टाने ९ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp