Tag: Ashadhi Ekadashi
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…वारी केलेल्या कलाकारांनी शेअर केले खास अनुभव
माऊलींची सेवाकाही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं दिवे घाटात गेलो होतो. पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संतांच्या पालख्या त्याच दरम्यान घाटात पोहोचल्या होत्या. संपूर्ण घाट...