Tag: Ashwini Vaishnaw
वेळबदलाचे घोंगडे भिजतच!
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
नवनियुक्त रेल्वेमंत्री यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन शिफ्टमध्ये कार्यालय चालू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला. यामुळे मुंबईतील कार्यालयीन वेळबदलाबाबतच्या प्रस्तावावरील धूळ झटकली...