Tag: Bombay high court
म्हाडा ‘मास्टरलिस्ट’मधील गैरव्यवहारांना वाचा
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारती जीर्ण व मोडकळीस आल्यानंतर त्यातील रहिवाशांना इमारत रिक्त करण्यास सांगून त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील विविध...
संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरील निर्णय राखून ठेवला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तिन्ही याचिकांवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या....
भिवंडी महापालिकेला झटका; ३८ तात्पुरत्या कत्तलखान्यांच्या परवानगीला स्थगिती
हायलाइट्स:मुंबई उच्च न्यायालयाचा भिवंडी महापालिकेला झटका३८ तात्पुरत्या कत्तलखान्यांच्या परवानगीला स्थगितीबकरी ईदनिमित्त देण्यात आली होती परवानगीम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईभिवंडी शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या गुरांची...
‘नागरिकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः 'राज्य सरकारने करोना संकटामुळे सध्या असलेल्या परिस्थितीमुळे निर्बंध व मर्यादा घातल्या आहेत. त्यात नागरिकांच्या इच्छेप्रमाणे बदल केला जाऊ शकत...
घरोघरी लसीकरणाचा शुभारंभ मुंबईतून; १ ऑगस्टपासून होणार सुरुवात
मुंबईः अंथरुणाला खिळलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरात जाऊन करोनाची लस देण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा निर्णय राज्य सरकारने...
‘बदल्यांमध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप नकोच’
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : 'सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या, नेमणुका इत्यादीविषयी सरकारी विभागांनी राजकीय नेत्यांचे ऐकताच कामा नये. यासंदर्भात सरकारी विभागांसाठी काहीतरी कठोर...
सरकारी खर्चाने खासगी कामासाठी विमानप्रवास; नितीन राऊतांकडे हायकोर्टानं मागितलं उत्तर
हायलाइट्स:नितीन राऊत यांच्या अडचणीत वाढ?सरकारी खर्चाने खासगी विमानप्रवास केल्याचा आरोपमुंबई उच्च न्यायालयाने मागितलं उत्तर मुंबईः काँग्रेस नेते व उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut)...
कोर्टाची पायरी चढताय? ही बातमी तुमच्यासाठी आहे खास
हायलाइट्स:मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देणारा निर्णयकोर्टांमध्ये आता हिरव्या कागदांची गरज नाहीपांढऱ्या रंगाचे ए ४ आकाराचे कागदही चालणारमुंबई: मुंबई हायकोर्ट आणि हायकोर्टाच्या नागपूर, औरंगाबाद, पणजी...
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत हवे एक धोरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'देशातील विमानतळांना नावे देण्याविषयी देशभरात एकसारखेच धोरण असायला हवे, यादृष्टीने केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी प्रारूप धोरणही तयार केले होते. परंतु,...
गुलशन कुमार हत्याकांड: मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
हायलाइट्स:गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकालअब्दुल रौफ आणि अब्दुल रशिद या दोन भावांना जन्मठेप'टीप्स'चे मालक रमेश तौरानी यांना कोर्टाचा मोठा दिलासामुंबई:...
घरोघरी लसीकरणाला पुण्यातून सुरुवात; राज्य सरकारची कोर्टात माहिती
हायलाइट्स:पुण्यातून होणार घरोघरी लसीकरणाला सुरुवातराज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहितीअशी राबवली जाणार लसीकरणाची प्रक्रियामुंबई: 'घरी जाऊन लस देण्याची मोहीम प्रायोगिक तत्त्वार सुरू करण्याची राज्य...
कंगनाला पासपोर्टविषयी दिलासा मिळण्याची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दोन एफआयआरमुळे माझ्या पासपोर्टच्या नूतनीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे गाऱ्हाणे मांडत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणारी अभिनेत्री कंगना रणोटला...
वाढीव सरसकट भरपाई नाही
मुंबई: 'भूसंपादनाच्या प्रकरणांत लोकअदालतकडून एखाद्या प्रकरणात वाटाघाटीने वाढीव नुकसानभरपाईचा निवाडा झाला असल्यास त्याच भूसंपादन गटातील अन्य जमीन मालकांना वाढीव नुकसानभरपाईचा अर्ज करण्यासाठी त्या निवाड्याचा...
Bombay HC: लोकल प्रवासावरील निर्बंधांविषयी मुंबई उच्च न्यायालयाचे ‘हे’ निरीक्षण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'एकीकडे मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी नाही आणि दुसरीकडे अन्य सार्वजनिक वाहतूक सुविधांची कमतरता यामुळे वकिलांना मुंबईतील न्यायालयांमध्ये पोहोचणे जिकिरीचे होत...
घरोघरी लसीकरण कधी राबविणार?; मुंबई महापालिकेने कोर्टात दिली ‘ही’ ग्वाही
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअंथरुणाला खिळलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरात जाऊन करोनाची लस देण्यासाठी घरोघरी लसीकरण...
‘लहान मुलांसाठी व्हिडीओ प्रसारित करा’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आणि संसर्ग झाल्यास आवश्यक उपचारांसाठी राज्य सरकारने बालरोग टास्क फोर्सच्या माध्यमातून...
‘स्टॅन स्वामींवर उपचार सुरूच ठेवावेत’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी (८४) यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांच्या...
डॉक्टरांचा असा छळ नको: मुंबई हायकोर्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोना संकटाच्या अत्यंत कठीण काळात डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. पीपीई कीट घालून सेवा देत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण...
‘करोनावर सर्जिकल स्ट्राइक करा’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोना हा सध्या आपला सर्वांत मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याला हरवायचे आहे. हा शत्रू काही विशिष्ट ठिकाणी व जे...
परमबीर यांचे भवितव्य आज ठरणार; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईपोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज, बुधवारी मुंबई...