Tag: Bombay high court
करोना रुग्णांची संख्या चिंताजनक; पुण्यात पूर्णपणे लॉकडाऊन कराः हायकोर्ट
मुंबईः महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यांही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी...
अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; हायकोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळं टेन्शन वाढले
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवारकठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास कोर्टाचा नकारआव्हान याचिकेवर होणार चार आठवड्यांनंतर सुनावणीमुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करावा...
Vikram Bhave: डॉ. दाभोलकर हत्या कटातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर,...
हायलाइट्स:नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर होणार सुटका जामीन देताना हायकोर्टानं घातल्या अनेक अटीमुंबई: महाराष्ट्र...
‘म्हणून आदर पूनावाला यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळायला हवी’
हायलाइट्स:आदर पूनावाला यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणीमुंबईस्थित वकील दत्ता माने यांची हायकोर्टात याचिकापूनावाला यांना धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिकामुंबई: सीरम इन्स्टिट्यूट...
बेघरांसाठीही लसीकरणाचा विचार करा; हायकोर्टाची सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पदपथ व पुलांखाली राहणारे बेघर लोक, तसेच भिक्षुकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा, तसेच त्यांना मास्क पुरवण्याचाही विचार करा. त्याचबरोबर मूकबधीर...