Tag: Central Government
पिगाससच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेत्यांवर पाळत?; संजय राऊत म्हणतात
हायलाइट्स:पिगासस यंत्रणेच्या माध्यमातून फोन टॅप?विरोधी पक्षनेते, पत्रकारांचे फोन टॅप केल्याचा संशयशिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रियामुंबईः संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पेगाससच्या मुद्द्यावरुन...
”बहोत हो गई महंगाई की मार…’ या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच...
मुंबईः 'महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कोणत्याही फुटकळ विषयावर छाती बडवत...
सर्वसामान्यांना दिलासा! डाळी स्वस्त होण्याची चिन्हे
म. टा. प्रतिनिधीमुंबई : डाळींच्या दरांनी प्रति किलो १५० रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाले असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे....
‘भाजपने ‘ईडी’चे वॉरंट पाठवून करोनाला अटक करणेच बाकी राहिलंय’
हायलाइट्स:शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणाकरोना काळातील व्यवस्थापनेवर केली टीकाराज्यातील भाजप नेत्यांवरही टीकास्त्रमुंबईः 'पंतप्रधान केअर फंडात (PM CARES Fund) हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा...
एसटीच्या मुख्यालयात हरित वीजनिर्मिती
म. टा. प्रतिनिधी, मुंबईपर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हरित ऊर्जानिर्मितीचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या राज्य परिवहनने यामध्ये सक्रिय...
‘राज्याला म्युकरच्या औषधांची अधिक गरज’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) संसर्गाची परिस्थिती गंभीर दिसत आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अॅम्फोटेरसीन-बी या इंजेक्शनचा पुरवठा महाराष्ट्राला अधिक...
‘करोनावर सर्जिकल स्ट्राइक करा’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोना हा सध्या आपला सर्वांत मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याला हरवायचे आहे. हा शत्रू काही विशिष्ट ठिकाणी व जे...
‘पंतप्रधानांचे नवे घर करोना विषाणुप्रूफ आहे का?’
हायलाइट्स:संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणामेहुल चोक्सी प्रकरणावरही केलं भाष्यनव्या संसद भवनावरुन शिवसेनेचा टोला मुंबईः 'ब्रिटनच्या पंतप्रधानांनी करोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे...
लसीकरण बंद असल्याने १८ वर्षावरील नागरिक लसीकरणापासून वंचित
केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने एक मे पासून अठरा...
६ हजार मेट्रिक टन डाळ पडून; दानवे यांची राज्य सरकारवर टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये गोरगरिबांना देण्यासाठी पाठवलेली सहा हजार ४४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थींना...