Tag: cm uddhav thackeray
cm uddhav thackeray: दरडी कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची...
हायलाइट्स:राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत.ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना.दुर्घटनांमधील...
‘मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?’
हायलाइट्स:महापुराचा चिपळूण शहराला वेढाबचावकार्य वेगाने सुरूभाजपनं साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा मुंबईः तळकोकणात बुधवारी रात्रीपासून आभाळ फाटले आणि अतिमुसळधार पावसाने चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजपूरमध्ये हाहाकार माजवला...
मुंबईतील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची हाय व्होल्टेज बैठक; प्रशासनाला ७ महत्त्वपूर्ण सूचना
हायलाइट्स:'सर्व यंत्रणांनी अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे''खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा'प्रशासनासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचनामुंबई :...
…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू; संभाजीराजेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
हायलाइट्स:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी राजे आक्रमकआरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला लिहलं पत्रराज्य सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम मुंबईः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंनी (Sambhaji raje) पुन्हा एकदा...
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, इन्स्टाग्राम पोस्ट...
हायलाइट्स:अभिनेत्री प्राजक्ता माळीने मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारसोशल मीडियावर चर्चेत आहे प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्टप्राजक्तानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या...
Healthy Maharashtra: निरोगी महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; २० हजार युवकांना...
हायलाइट्स:मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण.आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे पाऊल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.मुंबई: कोरोना परिस्थितीत आवश्यक...
cm uddhav thackeray: सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत ५ ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा...
cm uddhav thackeray: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांना...
हायलाइट्स:ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची ऑक्सिजन निर्मिती तसेच साठवणूक क्षमता वाढवावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लागणारी ऑक्सिजनची अंदाजित गरज आपण भागवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे...
fadnavis criticizes govt: ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक...
हायलाइट्स:विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पोलिस विभागात एक वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागात अनेक वाझे अजून...
कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सुचवा; भातखळकरांचा टोला
मुंबई: शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दोन्ही पक्षांमध्ये वार आणि पलटवारही पाहायला मिळत आहेत. आज योग दिनाचे औचित्य साधत...
55th foundation day of shiv sena शिवसेना वर्धापन दिन Live: मग...
हायलाइट्स:आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. करोना संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधत आहेत. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित...
chitra wagh criticizes cm: मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांनी केली कविता;...
हायलाइट्स:पावसाने आपल्या आगमनासोबतत तडाखा देत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवून दिली आहे.मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि मुंबईची तुंबई झाली. मात्र मुंबईच्या तुंबईवरून विरोधकांकडून महाविकास आघाडीवर...
उद्धव ठाकरे, अजित पवार मोदींना दिल्लीत भेटले, फोटो ट्वीट करत रोहित...
हायलाइट्स:उद्धव ठाकरे, अजित पवार मोदींना दिल्लीत भेटलेफोटो ट्वीट करत रोहित पवारांचं 2 शब्दांत वर्णनसुरू होताच मोदींकडून बैठकीचा फोटो शेअरमुंबई : आज महाराष्ट्रातील महाआघाडीच्या तीन...
‘…यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’ भाजपची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
हायलाइट्स:भाजपची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीकामोदी भेटीवरून '...यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?' अशी टीकाअतुल भातखळकर यांचा ट्विटरवरून निशाणामुंबई : मराठा आरक्षणासह राज्यातील अनेक मुद्द्यांवर आज...
bjp make demand of financial pkg: पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडे भाजपने केली...
हायलाइट्स:पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केल्याने आता राज्या सरकारचे ७ हजार कोटी रुपये वाचले असून आता सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी तातडीने पॅकेज...
मोदी- ठाकरे दिल्लीत भेटले; महाराष्ट्र भाजपनं बोलावली महत्त्वाची बैठक
हायलाइट्स:मुख्यमंत्री- पंतप्रधान दिल्लीत भेटलेपंतप्रधानांसोबत दीड तास चर्चाभाजपनं महाराष्ट्रात बोलवली बैठकमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-...
corona free village: कोरोनामुक्त गावासाठी आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
हायलाइट्स:कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव...
cm interacted with entrepreneurs: ‘मला लॉकडाउन आणि नॉकडाउन दोन्ही नकोत’; मुख्यमंत्र्यांचे...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला. करोनाकाळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखवले, असे उदाहरण मला...
…आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले PM मोदींचे आभार
हायलाइट्स:करोना संकटामुळे सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्दनिर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे आभारमहाराष्ट्र सरकार नेमका काय निर्णय घेणार?मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला....
…तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
हायलाइट्स:करोनाचे संकट अजून टळलेले नाही, असे असतानाही मी मेट्रोच्या कार्यक्रमाला येत असताना मला रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली आणि ही चिंताजनक बाब आहे- मुख्यमंत्री...