Tag: Congress
Congress to hold mass protest rally today at Delhi’s Ramlila Maidan...
Congress will hold a 'Mehngai par halla bol' protest rally on Sunday at the Ramlila Maidan in the national capital against price rise and...
Elections not held in BJP, its leaders only wear ‘mask of...
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot on Saturday attacked the BJP over inner party democracy, saying elections are not held in the BJP as its...
संजय निरुपम पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय? राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर साधला निशाणा
हायलाइट्स:संजय निरुपम पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होणार?नाना पटोले यांनी मांडलेल्या स्वबळाच्या भूमिकेचं केलं समर्थनराष्ट्रवादी आणि शिवसेनेवर साधला निशाणामुंबई : प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यापासून...
राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर; महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील करोनाची दुसरी लाट आणि...
मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ टळली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेला १४ टक्के मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने फेटाळण्यात आला. करोनाच्या परिस्थितीत मुंबईकरांना...
शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हायलाइट्स:शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रियाशिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत राऊतांची घोषणाकाँग्रेस स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील?मुंबई : राज्यात सध्या महाविकास...
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यात राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. महाविकास...
‘पत्नी म्हणून कोणतीही तक्रार न करता…’ लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नाना पटोलेंची भावूक...
हायलाइट्स:आज नाना पटोलेंच्या लग्नाचा वाढदिवससोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्टपत्नीचे मानले आभारमुंबई : काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे....
मराठा आरक्षणावरून राडा; साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक
हायलाइट्स:मराठा आरक्षणाचे आक्रमक पडसादसाताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकभाजप कार्यकर्त्यांचं कृत्य असल्याचा राष्ट्रवादीचा आरोपसातारा :मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्यभरातील मराठा...
‘प्रकाश जावडेकर यांच्यासारखे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत’; काँग्रेसची टीका
हायलाइट्स:प्रकाश जावडेकर यांच्यावर काँग्रेसचा पलटवारजावडेकर महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचा आरोपसचिन सावंत यांनी ट्वीट करून साधला निशाणामुंबई : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण...
पंढरपूरमध्ये का झाला राष्ट्रवादीचा पराभव? नाना पटोलेंनी दिलं उत्तर
हायलाइट्स:पंढरपूरमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर नाना पटोले यांचं भाष्य.स्थानिक प्रश्नांवर निवडणूक झाल्याचा दावा.छगन भुजबळ-चंद्रकांत पाटील वादावरही दिली प्रतिक्रियामुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पराभवाचा...
west bengal election result 2021: ममता बॅनर्जींच्या विजयानं राहुल गांधींचं टेन्शन...
हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मारणार विजयी हॅट्ट्रिक विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा ठरणारराहुल गांधी यांचे टेन्शन वाढणार का? राजकीय वर्तुळात चर्चाकाँग्रेस अध्यक्षा सोनिया...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक – भाजप उमेदवार मंगला अंगडी आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत Loksabha Bi Election भाजप BJP उमेदवार...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक – भाजप उमेदवार मंगला अंगडी आघाडीव
ळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत Loksabha Bi Election भाजप BJP उमेदवार...