Tag: Corona Vaccination
लसीकरण झालेल्यांना लोकलमुभा द्या, अन्यथा…; भाजपचा राज्य सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम...
डेल्टा प्लसचा धोका; लसीकरणानंतरच्या संसर्गाचे कारण शोधणार
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : या करोना संसर्गाच्या विषाणूच्या परावर्तित स्वरूपाने राज्यामध्ये काही काळासाठी चिंतेचे वातावरण तयार केले होते. मात्र अशाप्रकारचा संसर्ग झालेल्या...
लशीनंतर करोना संसर्ग कमी; तरीही हे नियम पाळाच
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : लसीकरणामुळे करोना प्रतिबंधासाठी मदत होते का, असा प्रश्न काही जणांच्या मनात सातत्याने उपस्थित होतो. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये २६...
मुंबईत ४० टक्के लसीकरण; २ महिन्यात मोहीम होणार पूर्ण ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना रोखण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरलेल्या लसीकरणासाठी मुंबईकरांकडून मोठी मागणी आहे. सध्या पालिका, सरकारी यंत्रणेसह खासगी स्तरावरदेखील लसीकरण मोहीम जोर धरत...
बॅन्क्वेट हॉलमध्ये करा लसीकरण; हॉटेल असोसिएशनचा प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोना संकटातून मार्ग काढण्यासाठी जलद लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. हे लसीकरण झपाट्याने होण्यासाठी बॅन्क्वेट हॉलना लसीकरण केंद्रांमध्ये परावर्तित करा, अशी...
दुसऱ्या मात्रेची प्रतीक्षा मोठी; ‘इतक्या’ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा बाकी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोनाविरोधातील लढाईमध्ये अस्त्र असलेल्या लसीकरणात राज्यात दुसऱ्या मात्रेची प्रतीक्षा अधिक असल्याचे चित्र असून शुक्रवारपर्यंत २ कोटी ५५ लाख २० हजार...
‘करोनावर सर्जिकल स्ट्राइक करा’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोना हा सध्या आपला सर्वांत मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याला हरवायचे आहे. हा शत्रू काही विशिष्ट ठिकाणी व जे...
‘लसीकरणाचे ३५ हजार कोटी कोणत्या राष्ट्रकार्यासाठी वापरले जाताहेत?’
हायलाइट्स:करोना लसीकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेशसर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचं शिवसेनेनं केलं स्वागतकेंद्र सरकारवर साधला निशाणा मुंबईः 'लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचे काय केले? हा...
लसीकरणावरून श्रेयवाद सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणेशहरात लसीकरणाच्या श्रेयवादावरून प्रभागा-प्रभागांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या प्रभागातील व्यक्ती लस घेण्यासाठी आली,...
रक्तदानाची ‘ही’ अट शिथिल
म. टा. प्रतिनिधी, पुणेलसीकरण केलेल्या लाभार्थ्यांनी ५६ दिवसांनी रक्तदान करावे, ही पूर्वी असणारी अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा प्रत्येक डोस...
बीकेसीत चेंगराचेंगरी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एकीकडे रुग्णसंख्येचा स्फोट घडत आहे; तर दुसरीकडे खाटा मिळत नाहीत, ऑक्सिजन, औषधे आणि लशींचा तुटवडा यामुळे...
गर्भवतींनी लस घ्यावी का?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर
म. टा. प्रतिनिधी, पुणेः गर्भवतींना कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस देण्याबाबतचे क्लिनिकल ट्रायल अद्याप देशात करण्यात आले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री निष्कर्ष हातात नसल्याने...
दुसऱ्या डोसलाच प्राधान्य; लसीकरणाला पुन्हा वेग येणार
म. टा. प्रतिनिधी, पुणेः राज्याला केंद्र सरकारकडून ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी 'कोव्हिशील्ड' लशींचा नऊ लाख, तर १८ ते ४४ वयोगटासाठी पावणेपाच लाख 'कोव्हॅक्सिन' लशींचा साठा...
ना करोनाची भीती ना लसचे टेन्शन; हंडाभर पाण्यासाठी त्यांच्यावर पायपीट...
म. टा. प्रतिनिधी, नगरः सध्या बहुतांश नागरिकांची धावपळ सुरू आहे ती करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी. सकाळी लवकर उठून लसीकरण केंद्रासमोरील रांगेत उभे राहायचे. दिवसभरात...
वसईत पुन्हा लशींचा तुटवडा
म. टा. वृत्तसेवा,
वसई-विरार महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा करोना लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद झाले आहे. तर केवळ १८...
लशीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक हवालदिल
म. टा. वृत्तसेवा, ठाणेतिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ मे पासून लस देण्याची मोहीम सुरू झाली आहे. एका दिवसात केवळ...
पहिल्याच दिवशी लसीकरणात गोंधळ
म. टा. वृत्तसेवा, कल्याण१ मे पासून १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अपुरा लसपुरवठा आणि नियोजनाचा अभाव यामुळे...
ठाणे ग्रामीण भागांत नोंदणीत अडथळे
म. टा. प्रतिनिधी, ठाणेकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 'महाराष्ट्र दिना'चे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात गुरूवारी १८ ते ४३ वयोगटातील नागरिकांना लसीकरण खुले झाले. ग्रामीण...