Tag: coronavirus in mumbai
Coronavirus In Mumbai मोठा दिलासा: मुंबईत आज गेल्या चार महिन्यांतील सर्वात...
हायलाइट्स:मुंबईत गेल्या २४ तासांत ५२९ नवीन रुग्णांची नोंद.१६ फेब्रुवारीनंतरची सर्वात कमी करोना रुग्णसंख्या.आज ७२५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: मुंबईवरील करोना संसर्गाचा विळखा...
धारावीची करोनामुक्तीकडे वाटचाल; आज पुन्हा शून्य रुग्णाची नोंद
हायलाइट्स:धारावीत मिळाला मोठा दिलासाआज एकाही करोना रुग्णाची नोंद नाहीदादर, माहिममध्येही रुग्णसंख्येत घटमुंबईः करोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात येत आहे. धारावीत आज...
Coronavirus In Mumbai: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ६५३ दिवसांवर; ‘ही’ आहे २४...
हायलाइट्स:मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ६५३ दिवसांवर.गेल्या २४ तासांत ७०० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.आणखी १९ जण दगावल्याने मृतांची संख्या १५ हजार १८३ वर.मुंबई: मुंबईत...
Coronavirus In Mumbai: मुंबईसाठी मोठी बातमी; आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा नवे बाधित...
हायलाइट्स:मुंबईत आज करोना संसर्गाने २७ रुग्ण दगावले.गेल्या २४ तासांत ७८८ नवीन रुग्णांची पडली भर.मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ९४७मुंबई: मुंबईत करोना साथीची आकडेवारी...
Coronavirus In Mumbai मोठी बातमी: मुंबईत करोनामृत्यूंच्या संख्येत २८ मार्चनंतरची सर्वात...
हायलाइट्स:मुंबईत २४ तासांत करोनाने ७ रुग्ण दगावले.२८ मार्चनंतर मृतांच्या संख्येतील सर्वाधिक घट.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १५ हजारांपर्यंत आली खाली.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ आणखी खाली आला...
Coronavirus In Mumbai: मुंबई पूर्णपणे अनलॉक केव्हा होणार?; करोनाचे ‘हे’ आकडे...
हायलाइट्स:मुंबईत आज ८६६ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.१ हजार ४५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजारांपर्यंत आली खाली.मुंबई: राज्यात अनलॉकची...
निर्बंधातही मुंबईकर मोकाट; विसरले करोनाचे नियम
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध असूनही मुंबई दोन दिवसांपासून गजबजून गेली आहे. मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा, बाजारांमध्ये, दुकानांमध्ये...
Coronavirus In Mumbai: मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १६ हजारांवर; ही आहे करोनाची...
हायलाइट्स:मुंबईत करोनाच्या विळख्यातील ३१ जणांचा आज मृत्यू.९२५ नवीन रुग्णांची भर, १ हजार ६३२ रुग्ण करोनामुक्त.रुग्णदुपटीचा कालावधी पोहचला ४७७ दिवसांवर.मुंबई: मुंबईत करोना बाधित रुग्णांच्या संख्येत...
Coronavirus In Mumbai: मुंबईत करोनाचा विळखा आणखी सैल; रिकव्हरी रेट पोहचला...
हायलाइट्स:मुंबईत रिकव्हरी रेट पोहचला ९५ टक्क्यांवर.२४ तासांत ८३१ नवीन रुग्णांची पडली भर.दिवसभरात ५ हजार ८६८ रुग्ण झाले करोनामुक्त.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली...
…तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
हायलाइट्स:करोनाचे संकट अजून टळलेले नाही, असे असतानाही मी मेट्रोच्या कार्यक्रमाला येत असताना मला रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली आणि ही चिंताजनक बाब आहे- मुख्यमंत्री...
मुंबईत सव्वादोन लाख रुग्ण करोनामुक्त
मुंबईत करोनाचा कहर हळूहळू ओसरत असून, त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाउनप्रमाणेच उपचारांचा सकारात्मक परिणाम आढळून येत...
मुंबईकरांनो शाब्बास! ‘या’ कारणांमुळं रुग्णसंख्येत घट
हायलाइट्स:पोलिस आणि सोसायट्यांची मोलाची साथरुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवररुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरम. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईत झपाट्याने वर गेलेला करोनाचा संसर्ग...
तरुणांनो काळजी घ्या! राज्यात दहा लाखांहून तरुण करोनाग्रस्त
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यामध्ये ३१ ते ४० या वयोगटातील १० लाख ५१ हजार ५९ व्यक्तींना लागण...
बेघरांसाठीही लसीकरणाचा विचार करा; हायकोर्टाची सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पदपथ व पुलांखाली राहणारे बेघर लोक, तसेच भिक्षुकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा, तसेच त्यांना मास्क पुरवण्याचाही विचार करा. त्याचबरोबर मूकबधीर...
दररोज ७० हजार परप्रांतीय चाचणीविना मुंबईत; करोना फैलावाचा धोका
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः करोनायोद्ध्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने पुन्हा...
Coronavirus In Mumbai: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज...
हायलाइट्स:मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या आत रुग्णसंख्या.आज २५५४ नवीन रुग्णांची भर तर ५२४० रुग्ण करोनामुक्त.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ९० टक्क्यांवर.मुंबई: मुंबईत...
मुंबईच्या प्रकृतीत सुधार; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत पुन्हा डोके वर काढलेल्या करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात येऊ लागला आहे. ११...
Coronavirus In Mumbai: मुंबईला मोठा दिलासा देणारी बातमी; ४७ दिवसांतील सर्वात...
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्गाचा विळखा आणखी सैल.दिवसभरात २ हजार ६६२ नवीन रुग्णांची नोंद.४७ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्येमुळे दिलासा.मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ६६२...
करोनालढ्यात पोलिसही सक्रिय
म. टा. खास प्रतिनिधी,
देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच मुंबईत मात्र रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. याचे श्रेय आरोग्य यंत्रणेबरोबर मुंबई...
मुंबईत चार नवे करोना उपचार केंद्रे; आयसीयू जाणार खासगी संस्थाकडे
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईमध्ये करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही तिसरी लाट आली तर त्यादृष्टीने वैद्यकीय पूर्वतयारी...