Tag: coronavirus india nepal
Coronavirus Crisis करोनाचा हाहा:कार: भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट...
काठमांडू: भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शेजारचे देशही सतर्क झाले आहेत. भारताचा शेजारचा देश नेपाळनेदेखील २२ ठिकाणी प्रवेश बंदी लागू केली आहे. भारतातून नेपाळमध्ये...