30.4 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags Coronavirus updates

Tag: coronavirus updates

coronavirus latest updates करोना: राज्यात आज ७,२४३ नव्या रुग्णांचे निदान, मृत्यू...

0
मुंबई: राज्यातील दैनंदिन करोना बाधितांची संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे दिसत आहे. शिवाय निदान झालेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक...

coronavirus in maharashtra updates करोना: आज राज्यात १०,६९७ नव्या रुग्णांचे निदान,...

0
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ६९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण १४ हजार ९१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...

Coronavirus vaccine फ्रान्सचा इशारा, लस उत्पादन वाढवा अन्यथा आणखी काही...

0
पॅरिस/लंडन: करोनाच्या संसर्गामुळे अनेक देश हैराण झाले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. तर काही देशांमध्ये लस...

Coronavirus Crisis ‘भारत-ब्राझीलमधील अपयशी राजकीय नेतृत्वामुळे करोनाचे थैमान’

0
हायलाइट्स:भारत आणि ब्राझीलमध्ये करोनाचे थैमान या दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्व अपयशी ठरल्याची टीकाआंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिक 'नेचर'च्या संपादकीयात टीकालंडन: भारत आणि ब्राझीलमध्ये करोनाच्या संसर्गाचे...

Coronavirus vaccination चांगली बातमी! ‘या’ देशात अल्पवयीन मुलांच्या लसीकरणास मंजुरी

0
हायलाइट्स:करोना महासाथीच्या आजारावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरूअनेक देशांचा करोना निर्बंधासह करोना लसीकरणावर भरकॅनडात आता १२ ते १५ या वयोगटातील अल्पवयीनांचे...

Covid19: करोना संक्रमणानं पुन्हा एकदा तोडले आजवरचे सगळे रेकॉर्ड

0
हायलाइट्स:एकाच दिवशी ४ लाख १२ हजार २६२ करोनाबाधित रुग्ण आढळले२४ तासांत ३९८० रुग्णांनी गमावले प्राणबुधवारी ३ लाख २९ हजार ११३ रुग्णांना रुग्णालयातून मिळाली...

corona in maharashtra latest updates करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी...

0
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन...

Covid19: देशात २ कोटी जनसंख्येला कोविडनं गाठलं; २.२६ लाखांहून अधिक मृत्यू

0
हायलाइट्स:देशात एका दिवसात लाख ८२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्णांची भर २४ तासांत ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज२४ तासांत ३७८०...

Coronavirus India तीन महिन्यात भारतात करोना बळींचा आकडा १० लाखांवर...

0
वॉशिंग्टन: भारतात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याची परिस्थिती आहे....

Coronavirus and Pregnancy करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर...

0
हायलाइट्स:ब्राझीलमधील गरोदर महिलांसाठी करोना महासाथीचा आजार काळ ठरलागरोदर आणि प्रसुती झाल्यानंतर जवळपास ८०० महिलांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू करोना काळात महिलांनी गरोदर होण्याचे टाळण्याचे...

Coronavirus vaccine करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात...

0
हायलाइट्स:करोना लशीबाबत सध्या जगभरात विविध अभ्यास, संशोधने सुरूकरोना लशीचे दोन डोस घेणे आवश्यक; संशोधनात नवा दावाकरोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींना लशीचा एकच डोस...

सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये लस तयार करणार; २५०० कोटींची गुंतवणूक!

0
लंडन: जगातील प्रमुख लस उत्पादक असलेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आता ब्रिटनमध्येही लस उत्पादन सुरू करणार आहे. त्यासाठी २५०० कोटींची गुंतवणूक करणार...

Coronavirus करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!

0
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये पु्न्हा एकदा जोर धरला आहे. करोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपामुळे संसर्ग अधिकच फैलावत असल्याचे समोर आले आहे. करोनाच्या...

Coronavirus vaccine अमेरिका: १२ ते १५ या वयोगटासाठी लस उपलब्ध होणार?...

0
हायलाइट्स:अमेरिकेत अल्पवयीन मुलांचेही लसीकरण होण्याची शक्यताफायजरने लस वापरासाठी मागितलेल्या परवानगीवर काही दिवसात निर्णयनवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी लसीकरणाचे लक्ष्यवॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात...

Coronavirus करोनाच्या थैमानातून जगाची सुटका नाहीच? नव्या संशोधनात झाला खुलासा

0
लंडन: करोनाच्या संसर्गामुळे भारतासह संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. करोनाच्या संसर्गाचा जोर ओसरला असल्याचे वाटत असतानाच पुन्हा बाधितांची संख्या वाढते. करोनाच्या संसर्गापासून सुटका...

Coronavirus India भारतावर करोनाचे महासंकट: जगभरातील भारतीय मदतीसाठी सरसावले

0
वॉशिंग्टन: करोनाच्या महासंकटाशी दोन हात करत असलेल्या भारतीयांसाठी परदेशात स्थायिक झालेले, व्यवसाय करणाऱ्या भारतीयांकडून मदतीचा हात पुढे आला आहे. यामध्ये सुंदर पिचाई, लक्ष्मीनिवास...

Covid19: देशात २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ रुग्ण दाखल,...

0
हायलाइट्स:२४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ करोनाबाधित रुग्ण आढळलेएका दिवसात ३ लाख ०० हजार ७३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज तर याच दिवशी ...

Coronavirus crisis करोनाचा धसका; इस्रायलमधून भारतासह सहा देशात प्रवास करण्यास बंदी

0
तेल अवीव: करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे इस्रायलने आपल्या नागरिकांवर प्रवास निर्बंध लावले आहेत. इस्रायलने भारतासह सहा देशांमध्ये प्रवास करण्यास आपल्या नागरिकांना मनाई केली आहे....

भारतातून ‘या’ देशात प्रवेश केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा!

0
कॅनबरा: जगभरातील काही देशांमध्ये करोना संसर्गाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांचे लक्ष आहे. भारतातून करोनाचा आपल्या देशात...

Coronavirus Crisis करोनाचे महासंकट: युनिसेफकडून भारतीयांच्या ‘श्वासा’ला बळ!

0
संयुक्त राष्ट्र: भारतातील करोनारुग्णांची वाढती स्थिती पाहता संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार युनिसेफच्या माध्यमातून भारताला विविध आवश्यक सुविधा देण्यात आल्या...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp