Tag: coronavirus vaccine news
Coronavirus vaccine फ्रान्सचा इशारा, लस उत्पादन वाढवा अन्यथा आणखी काही...
पॅरिस/लंडन: करोनाच्या संसर्गामुळे अनेक देश हैराण झाले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. तर काही देशांमध्ये लस...
Coronavirus vaccination चांगली बातमी! ‘या’ देशात अल्पवयीन मुलांच्या लसीकरणास मंजुरी
हायलाइट्स:करोना महासाथीच्या आजारावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरूअनेक देशांचा करोना निर्बंधासह करोना लसीकरणावर भरकॅनडात आता १२ ते १५ या वयोगटातील अल्पवयीनांचे...
Coronavirus करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये पु्न्हा एकदा जोर धरला आहे. करोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपामुळे संसर्ग अधिकच फैलावत असल्याचे समोर आले आहे. करोनाच्या...
Coronavirus vaccine अमेरिका: १२ ते १५ या वयोगटासाठी लस उपलब्ध होणार?...
हायलाइट्स:अमेरिकेत अल्पवयीन मुलांचेही लसीकरण होण्याची शक्यताफायजरने लस वापरासाठी मागितलेल्या परवानगीवर काही दिवसात निर्णयनवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी लसीकरणाचे लक्ष्यवॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात...
करोनाचे थैमान: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी
जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने मॉडर्नाच्या लशीला मंजुरी दिली आहे. मॉडर्नाची लस आपात्कालीन परिस्थितीत वापराची मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत एस्ट्राजेनका, फायजर-बायोटेक आणि जॉन्सन...