Tag: Covid vaccination centre
मुंबईत लसीचा तुटवडा; सोमवारी ‘या’ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही
मुंबईः करोना संसर्ग वाढत चालला असताना नागरिकांचे लसीकरण करण्याची मागणी होत असताना लसीच्या तुटवड्यमुळं लसीकरण रखडले आहे. मुंबईतही पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका...