Darshan Police Time Header
Home Tags Devendra fadnavis

Tag: devendra fadnavis

अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? फडणवीस म्हणाले…

0
हायलाइट्स:उद्धव ठाकरे यांच्याशी माझे उत्तम वैयक्तिक संबंध देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासाअजित पवारांचं योगदान नाकारता येणार नाही - फडणवीसमुंबई: 'अजित पवार मुख्यमंत्री होण्यास सक्षम...

फडणवीसांचा वाढदिवस! चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली ‘ही’ सदिच्छा

0
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचा वर्षावभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं फडणवीसांचं कौतुकफडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी व्यक्त केली सदिच्छामुंबई: माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मोठा दिलासा; लाखो रुपयाचं कर्ज फेडलं!

0
हायलाइट्स:स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मदतीचा हातलोणकर कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज फेडलं!फडणवीसांच्या उपस्थितीत स्वप्नीलच्या वडिलांना दिला धनादेशमुंबई: एमपीएससीची परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने...

anil gote criticizes fadnavis: माजी आमदार अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीस...

0
हायलाइट्स:माजी आमदार अनिल गोटे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत- अनिल गोटे.अनिल गोटे यांनी...

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब

0
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान नाहीफडणवीस तूर्त महाराष्ट्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं स्पष्टराणे, कपिल पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यतामुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व...

सगळं काही नियमानुसारच! राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तर

0
हायलाइट्स:राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तरदेवेंद्र फडणवीसांच्या मागण्यांवर केला खुलासाओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंतीमुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या मागण्यांवर...

फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

0
हायलाइट्स:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रफडणवीस यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या केल्या सूचनाकार्यवाहीची माहिती देण्याचेही दिले निर्देशमुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी...

ओबीसी आरक्षण: फडणवीसांवर खोटारडेपणाचा आरोप करत काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

0
हायलाइट्स:स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून घमासानकाँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपवर आरोपभाजपच्या भूमिकेचा निषेध म्हणून उद्या राज्यव्यापी आंदोलन करणारमुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय...

देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!

0
मुंबई: राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं भाजपविरोधी आघाडीच्या हालचाली सुरू असताना राज्यात मात्र वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. शरद पवारांचे...

फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली महाविकास आघाडीची तक्रार

0
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारची तक्रार. राज्य सरकार कायद्याने चालत नसून येथे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास...

फडणवीस जळगावातील घरी येऊन गेले, एकनाथ खडसे म्हणाले…

0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. या भेटीबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या...

बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले; शिवसेनेची जोरदार टोलेबाजी

0
हायलाइट्स:शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीचे कवित्व सुरूच'सामना'तून शिवसेनेची टोलेबाजी पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल - शिवसेनामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते...

मराठा आरक्षण कायदा रद्द का झाला? कोर्टानं काय म्हटलं?

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून विद्यमान सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे...

maratha reservation: देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना...

0
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय अनाकलनीय व दुर्देवी आहे- नाना पटोले.ज्या गायकवाड कमिशनच्या आहवालाच्या आधारे फडणवीस सरकारने कायदा केला होता तो...

maratha reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’;...

0
हायलाइट्स:खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत- देवेंद्र फडणवीस.मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत- देवेंद्र फडणवीस.बैठका...

Maratha Reservation: ‘फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात; भाजप डबल गेम खेळतोय’

0
हायलाइट्स:मराठा आरक्षणावरून नवाब मलिक यांचा फडणवीसांवर गंभीर आरोपदेवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात - मलिकआरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला फडणवीसांचीच फूस होती - मलिकमुंबई: 'भाजप...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp