Darshan Police Time Header
Home Tags Dilip Kumar

Tag: Dilip Kumar

दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्डाला दान केली तब्बल ९८...

0
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेकविध भूमिकांमधून अभिनयाचा मानदंड स्थापित करणारे, चित्रपटसृष्टीवर अक्षय मुद्रा उमटवणारे, ‘ट्रॅजेडी किंग’ अशी उपाधी लागलेले, सार्वकालिक श्रेष्ठ अभिनेते दिलीप...

‘दिलीप कुमार उत्कृष्ट अभिनेते पण सिनेसृष्टीसाठी त्यांचं योगदान शून्य’, नसीरुद्दीन शाह...

0
हायलाइट्स:दिलीप कुमार यांच्या जाण्याने नसीरुद्दीन शाह दुःखीदिलीप कुमार यांचं हिंदी चित्रपटसृष्टीसाठी योगदान नाही- नसीरुद्दीन शाहनवीन कलाकारांना दिलीप कुमार यांकडून कोणतीही मदत नाहीमुंबई- लोकप्रिय...

‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जायला वेळ आहे, स्वप्नील लोणकरच्या नाही’

0
हायलाइट्स:भाजप आमदार नीतेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीकादिलीप कुमारांच्या घरचा फोटो केला ट्वीट मुख्यमंत्र्यांकडं स्वप्नील लोणकरच्या घरी जाण्यास वेळ नाही - नीतेश राणेमुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ...

म्हणून तो बादशहा! डयुटीवरील महिला पोलिसाचं लक्ष नसतानाही शाहरुखनं तिला केला...

0
मुंबई : माणूस किती मोठा झाला हे पाहायचं असेल तरत त्याचे त्याचे पाय जमिनीवर आहेत की नाही हे पाहिलं जातं. प्रसिद्धी, पैसा यांसोबतच...

‘मी दिलीप कुमार यांची आजन्म ऋणी आहे, कारण…’; शगुफ्ता अली...

0
हायलाइट्स:दिलीप कुमार यांच्या निधनाने धक्का बसला- शगुफ्ता अलींनी व्यक्त केली प्रतिक्रियादिलीप कुमार यांनी शगु्फ्तांच्या कुटुंबाला संकटकाळात केली होती मदतवडिलांचे लंडनमध्ये नेऊन केले होते...

VIDEO: दिलीप कुमार यांच्या घराबाहेर आलेली ती वृद्ध महिला कोण? ...

0
हायलाइट्स:ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे प्रदीर्घ आजाराने निधनकरोनामुळे मोजक्या लोकांनाच दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्याची परवानगीदिलीप कुमार यांच्या महिला चाहतीचा अंत्यदर्शनासाठी आक्रोशमुंबई :...

दिलीप कुमार- राजकुमार यांच्यात होता ‘Ego War’, सुभाष घईंनी ‘सौदागर’साठी...

0
हायलाइट्स:दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यात 'पैगाम' चित्रपटाच्या सेटवर झाले होते वादसुभाष घईंनी ३२ वर्षांचे वाद मिटवून दिलीप कुमार आणि राज कुमार यांना...

PHOTOS: दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी

0
बॉलिवूडचे दिग्गजअभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी ७.३० वाजता निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. देवदास, मुगल-ए- आझम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम...

‘आपल्याला मुलं असती तर…’ दिलीप कुमार यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली पिता...

0
हायलाइट्स:दिलीप कुमार यांच्या मनात कायम होती मुल नसल्याची खंतदिलीप कुमार यांना मुलांची होती आवडभावंडांमध्येच दिलीप कुमार यांना दिसायची त्यांची मुलंमुंबई- बॉलिवूडचे 'ट्रॅजिडी किंग'...

Dilip Kumar Live- Dilip Kumar Live- दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले...

0
हायलाइट्स:ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधनदिलीप कुमार यांचे पार्थीव त्यांच्या निवासस्थानी नेलेआज संध्याकाळी सांताक्रुझ येथील कब्रस्तानात होणार अंत्यविधीमुंबई : Live Updates हिंदी सिनेमासृष्टीतील...

प्रॉपर्टीसाठी दिलीप कुमारांचा भावांशी होता ३६ चा आकडा, मागे ठेवून गेले...

0
मुंबई- हिंदी सिनेमाचा महान अभिनेता 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. हिंदूजा इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास...

सिनेसृष्टीवर शोककळा; सेलिब्रिटींकडून दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा

0
पेशावरमधल्या पठाण फळविक्रेत्याचा मुलगा ते हिंदी चित्रपटांचा पहिला सुपरस्टार, हा प्रवास करणारे दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. ते ९८ वर्षां होते. दिलीप...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना...

Dilip Kumar Hospitalised: अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा केलं ICU मध्ये...

0
हायलाइट्स:अभिनेते दिलीप कुमार पुन्हा एकदा रुग्णालयात भरतीएकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडलीश्वसनाचा त्रास होत असल्यानं दिलीप कुमार यांना ठेवण्यात आलंय आयसीयूमध्ये...

दिलीप कुमार यांना हॉस्पिटमधून डिस्चार्ज; उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना करा, सायरा बानो...

0
हायलाइट्स:दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्जतब्येतीमध्ये सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी घेतला निर्णयत्यांच्या उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचे आवाहनमुंबई : हिंदी सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

0
हायलाइट्स:अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली मुंबईतील रुग्णालयात दाखलमुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी पुन्हा एकदा रुग्णालयात...

दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक; सायरा बानो यांनी दिली माहिती

0
मुंबई- कित्येक दशकं बॉलिवूडवर राज्य केलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. आरोग्य संबंधित काही तक्रारी उदभवल्याने त्यांना इस्पितळात...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp