Tag: fake id for local train
लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी बनावट ओळखपत्रे बनवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबईउपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या बनावट ओळखपत्रांची सुळसुळाट होत असतानाच, रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट पास...