Tag: ideal tenant law
आदर्श भाडेकरु कायद्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
मुंबईः केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन भाडेकरार कायद्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलं आहे. या कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरूंच्या संमतीने भाडेकरार संपुष्टात आणण्याची मुदत ठरवण्यात येणार...