Tag: INS Talwar
४० टन प्राणवायूसह मुंबईच्या दिशेने निघाली ‘आयएनएस तलवार’
म. टा. प्रतिनिधी, मुंबईदेशातील करोना रुग्णांसाठी 'आयएनएस तलवार' ही युद्धनौका ४० टन प्राणवायू घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली आहे. फ्रान्स नौदलासह समुद्री सुरक्षेच्या कवायती...