Tag: Jalgaon
फडणवीस जळगावातील घरी येऊन गेले, एकनाथ खडसे म्हणाले…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. या भेटीबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या...
शेतातील ९०हजार रूपये किंमतीच्या पॉलिथीन पेपरची चोरी
एरंडोल: शैलेश चौधरी | तालुक्यातील नागदुली शिवारातील चंद्रकांत प्रभुदास आसोदेकर यांच्या शेतातील शेततळ्यामधील नव्वद हजार रूपये किंमतीचा पॉलिथीन पेपर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची...
पोहायला पाटाच्या पाण्यात उतरले, पण पाण्याचा अंदाज आला नाही आणि…
हायलाइट्स:दोन अल्पवयीन मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यूपोहायला पाटात उतरले पण पाण्याचा अंदाज आला नाहीजळगाव जिल्ह्यातील हतनूर पाटचारीतील घटनाजळगाव: पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा...
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली – गिरीश महाजन
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...
vaccination in jalgaon: जळगावात पहिल्या दिवशी लसीकरणाचा फज्जा; उसळली मोठी गर्दी
हायलाइट्स:जळगाव जिल्ह्यासाठी शुक्रवारी लसीचे साडेसात हजार डोस मिळाले आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सव्वाशे ते दीडशे नागरिकांना लस दिली जाणार होती.लसीचे डोस वेळेवर उपलब्ध न...