Tag: landslide in mumbai suburb
५० हजार नागरिक दरडींच्या छायेत; ‘ही’ आहेत मुंबईतील धोकादायक दरडींची ठिकाणे
मुंबई शहर आणि उपनगरातील २४पैकी २१ विभागांमध्ये दरडी कोसळण्याची २९१ ठिकाणे आहेत. त्यापैकी भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, साकीनाका खाडी नंबर दोन, कुर्ला, मलबार हिल येथे...