Tag: lockdown effect
निर्यातीला फटका; भाज्या, फळांच्या निर्यातीवर ३० ते ३५ टक्के परिणाम
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईः लॉकडाउन असूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबलेला नाही. त्यावर थोडाफार परिणाम झाला असला तरी देश-विदेशातूनही जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात सुरू...