Tag: Maha Vikas Aghadi
Anil Deshmukh: ‘…म्हणूनच आम्ही म्हणतो हे सगळं मोदींच्या आदेशानं चाललंय’
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळं महाविकास आघाडीत अस्वस्थताकाँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची ईडीवर प्रश्नांची सरबत्तीईडीची चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा केला आरोपमुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या...
Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’
हायलाइट्स:अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्तप्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोलातपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक - दरेकरमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)...
उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या...
राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर; महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील करोनाची दुसरी लाट आणि...
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यात राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. महाविकास...
मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांशी चर्चामोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर झाली महत्त्वाची बैठकमराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरही चर्चामुंबई: करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या व आरक्षणाच्या प्रश्नावर आव्हानांचा सामना...
शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व मंत्र्यांची आज बैठकपक्षाध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणारराज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यतामुंबई: मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण...