Tag: Maharashtra Pollution Control Board
बदलापूर वायुगळती प्रकरणी ‘त्या’ कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
म. टा. वृत्तसेवा, बदलापूरबदलापूर पूर्वेतील एमआयडीसीत गुरुवारी रात्री झालेल्या वायुगळतीच्या गंभीर घटनेनंतर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) तत्काळ कंपनीविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. मंडळाच्या...