Tag: makarand anaspure kalokhachya parambya
न्यूयॉर्क येथील महोत्सवात मकरंद अनासपुरे दिग्दर्शित सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा बहुमान
मुंबई: सखोल अभिनयासाठी आणि समाजकार्यासाठी ओळखले जाणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘काळोखाच्या पारंब्या’ या सिनेमाला एका मागोमाग एक आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार...