26 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags Maratha reservation

Tag: maratha reservation

maratha reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’;...

0
हायलाइट्स:खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत- देवेंद्र फडणवीस.मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत- देवेंद्र फडणवीस.बैठका...

‘हा माणूस आहे खरा राजा’, संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट का होत आहे...

0
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभर नाराजीसंभाजीराजे छत्रपती यांची संयमी भूमिका ठरत आहे चर्चेचा विषयकौतुक करणारी फेसबुक पोस्ट झाली व्हायरलमुंबई :मराठा आरक्षण (Maratha Reservation)...

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील म्हणतात…

0
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्दयाचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली चिंतामराठा समाजातील लाखो तरुणांवर परिणाम होणार - विनोद पाटीलम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वोच्च...

मराठा आरक्षणावर आलेला निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक – शंभूराज देसाई...

0
सातारा -  महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. या...

Maratha Reservation: ‘फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात; भाजप डबल गेम खेळतोय’

0
हायलाइट्स:मराठा आरक्षणावरून नवाब मलिक यांचा फडणवीसांवर गंभीर आरोपदेवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात - मलिकआरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला फडणवीसांचीच फूस होती - मलिकमुंबई: 'भाजप...

‘राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता’; राणेंच्या वक्तव्याने...

0
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नारायण राणेंची तीव्र नाराजीमुख्यमंत्र्यांवरही केले घणाघाती आरोपमराठा आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचा घणाघातमुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)...

आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक, सोलापूरमध्ये आंदोलकांची धरपकड

0
हायलाइट्स:आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमकसोलापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावरपोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरूसोलापूर : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यामुळे राज्यभर याचे...

‘शहाबानो, अॅट्रॉसिटी, कलम ३७० प्रकरणात केंद्रानं दाखवलेली गती आता मराठा आरक्षणाबाबत...

0
मुंबई: महाराष्ट्र करोना विरुध्द शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी...

मराठा आरक्षण रद्द : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला गंभीर...

0
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला धक्काराज्य सरकारने पत्रकार परिषद घेत दिली अधिकृत प्रतिक्रियाआरक्षणासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याची अशोक चव्हाण यांची ग्वाहीमुंबई : सुप्रीम कोर्टाने...

शांततामय आंदोलनांचे हेच का फळ?; मराठा आंदोलक उद्विग्न

0
हायलाइट्स:सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्दन्यायालयाच्या निर्णयामुळं मराठा समाजात अस्वस्थताशांततामय आंदोलनाचे हे फळ आहे का?; आंदोलकांचा सवालअहमदनगर: मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना अनेक बारीकसारीक...

मराठा आरक्षणः आता राज्य पातळीवर निर्णय घ्या; पवारांनी मांडला प्रस्ताव

0
म. टा. प्रतिनिधी, नगर:'मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून माझ्यासह सर्वांनाच वाइट वाटले. मात्र, न्यायालयाच्या निकालावर अधिक बोलता येणार नाही. त्यापेक्षा आता सरकार...

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली –  गिरीश महाजन

0
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...

मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार  

0
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...

मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी पडलं, देवेंद्र फडणवीसांची टीका

0
हायलाइट्स:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीकाराज्य सरकारच्या समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्दभाजप सरकारच्या काळात आरक्षण टिकलं पण..मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द...

आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता – रोहित...

0
अहमदनगर - मराठा आरक्षण Maratha Arakshan रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court दिलाय त्यावर  माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे....

Maratha Reservation: ‘मराठा समाजाला न्यायालयानं जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार...

0
मुंबई:मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय...

राज्य सरकारचा निष्काळजीपणा हा मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत – संभाजी...

0
लातूर  - आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजा सोबतच राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी...

‘महाविकास आघाडीनं मराठा आरक्षणाचा ठरवून खून केला’

0
हायलाइट्स:मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दभाजप नेत्यांचा महाविकास आघाडी सरकारवर ठपकामराठा आरक्षणाचा सुनियोजित खून केल्याचा आरोपमुंबई: राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य ठरवून ते...

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द; चंद्रकांत पाटलांचा थेट राज्य सरकारवर आरोप

0
हायलाइट्स:मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दकोर्टाच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसादभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारवर ठपकाम. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर'राज्यातील महाविकास...

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

0
नवी दिल्ली : मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp