Tag: messi fined for jersey
मॅरेडोनाला श्रद्धांजली देणे महागात पडले; मेस्सी आणि बार्सिलोनाला मोठा दंड
बार्सिलोना: महान फुटबॉलपटू मॅरेडोना (maradona ) यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. जगभरातील फुटबॉलपटू आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सध्याचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी...