Tag: metro smart prepaid card
Mumbai Metro: मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही!
म. टा. प्रतिनिधी, मुंबईघाटकोपर-अंधरी-वर्सोवा या मुंबई मेट्रोवनमधून आता प्रीपेड कार्डने प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही....