Tag: Monsoon Memories
कागदाच्या होड्या, माथेरानची सहल…मराठी कलाकारांच्या आठवणींचा पाऊस
होड्यांची शर्यतमाझं बालपण अंधेरीतील साकीनाका इथे गेलंय. आता जितकी वर्दळ तिथे असते तितकी माझ्या बालपणी नसायची. पण पाऊस पडला की साकीनाक्याला तेव्हाही पाणी...