Tag: Mumbai
वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच
म. टा. प्रतिनिधीमुंबई : पावसाने विश्रांती दिल्याने नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा अतिप्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. करोना निर्बंधाचे कारण देत...
आमचे कुटुंब…आई-बाबा, वाघ, बिबळ्या, नीलगाय…
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईकरांना वन्यप्राण्यांचा शेजार लाभला आहे. हे बिबळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीमध्ये मानवी वस्तीपर्यंत येऊन आपली शिकार शोधत येतात....
म्हाडा ‘मास्टरलिस्ट’मधील गैरव्यवहारांना वाचा
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारती जीर्ण व मोडकळीस आल्यानंतर त्यातील रहिवाशांना इमारत रिक्त करण्यास सांगून त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील विविध...
पोलिसांना ‘फिटनेस’मंत्र
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
करोनाकाळात १२२ पोलिस गमावलेल्या मुंबई पोलिसांनी या आपत्तीमधून चांगलाच धडा घेतला आहे. पोलिस तंदुरुस्त राहावेत, त्यांना प्रकृतीच्या काळजी कशी...
स्थानिकांना ग्रंथालयांपर्यंत पोहोचणेही अशक्य
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपावसाने यंदा दोन वर्षांपूर्वीपेक्षा अधिक कहर केल्याचे जाणवत आहे. त्यामुळे मौल्यवान ग्रंथसंपदेचेही अपरिमित नुकसान झाले असल्याची भीती कोकण, सातारा, सांगली,...
परराज्यांतील पोलिसांचा मार्ग सुकर; कारवाईसाठी परवानगी घेण्याची गरज नाही
मुंबई: मुंबई पोलिस सहकार्य करीत नाहीत, अशी देशभरातील पोलिस दलांची तक्रार आता दूर केली जाणार आहे. कोणत्याही कारवाईसाठी अथवा आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत आलेल्या इतर...
सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन
म. टा. प्रतिनिधी, मुंबईअतिवृष्टी व महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. येथील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मोफत...
सॅनिटरी नॅपकीन, डायपरची स्वतंत्र विल्हेवाट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसॅनिटरी नॅपकीन आणि डायपर हे सर्रास ओल्या आणि सुक्या कचऱ्यात टाकले जातात. ते हाताळताना सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असतो. तसेच...
उद्यानासाठीच्या भूखंडावर झोपड्या
म. टा. विशेष प्रतिनिधीअंधेरी : अंधेरी पश्चिमेतील एका गृहनिर्माण संस्थेचा एसआरए योजनेतून सन २००२मध्ये पुनर्विकास होतानाच तिथे उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर विकासकाने प्रकल्पांसाठी बांधलेल्या...
कांदिवली बनावट लसप्रकरण : ‘त्या’ ३९० जणांचे आज लसीकरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणातील सर्व व्यक्तींना महापालिकेकडून लस दिली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून कांदिवली पश्चिमेतील हिरानंदानी हेरिटेज क्लब गृहनिर्माण...
वीजखरेदीचा खर्च वाढला
म. टा. प्रतिनिधीमुंबई : १०० मेगावॉट वीज वेळेत मिळाली नसल्याबद्दल 'बेस्ट'ने महाराष्ट्र वीज नियामक आयोगात याचिका दाखल केली आहे. ही वीज मिळाली नसल्याने वीज...
खवळलेल्या समुद्रात १२ खलाशांना जीवदान
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भर समुद्रात अडकलेल्या १२ खलाशांना एका अन्य व्यापारी जहाजाने गुरुवारी वाचविले. डहाणूजवळ गुजरात सीमेवर उंबरगावचा समुद्र किनारा आहे.
Source link
संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरील निर्णय राखून ठेवला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तिन्ही याचिकांवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या....
वीजेच्या धक्क्याचा धोका टाळा
म. टा. प्रतिनिधी
: पावसाळ्याच्या काळात वीजेच्या धक्क्याची भीती अधिक असते. वीजचोरी होत असल्यास त्यात वीजेचा धक्का लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे अतिरिक्त काळजी...
पदाचा गैरवापर केल्याचा एकनाथ खडसे यांच्यावर ठपका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'एमआयडीसी'तील भूखंड खरेदीप्रकरणात नेमण्यात आलेल्या न्या. झोटिंग समितीने आपल्या अहवालात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या किंवा...
किनारी मार्ग प्रकल्प वेगात; ‘इतके’ टक्के काम पूर्ण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात...
चिंता वाढली! ‘डेल्टा’ विषाणू अधिक संसर्गजन्य
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईडेल्टा विषाणू संसर्गाच्या तीव्रतेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय निष्कर्षांवर चर्चा होत असताना इंडियन मेडिकल जर्नलने लसीकरण आणि संसर्गग्रस्त व्यक्तींचा पाठपुरावा व...
बेस्टच्या ‘जावयां’ना १३ लाख रु.चा दंड
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : बेस्ट उपक्रमाचे चालक, वाहक जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. असे असताना फुकट्या प्रवाशांनी बेस्टला जेरीस आणले आहे. अशा...
मुंबईत ४० टक्के लसीकरण; २ महिन्यात मोहीम होणार पूर्ण ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना रोखण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरलेल्या लसीकरणासाठी मुंबईकरांकडून मोठी मागणी आहे. सध्या पालिका, सरकारी यंत्रणेसह खासगी स्तरावरदेखील लसीकरण मोहीम जोर धरत...