Tag: Mumbai Corona Update
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; बीएमसीनं केली ‘ही’ तयारी
म. टा. विशेष प्रतिनिधी,
मुंबईत सध्या करोना नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे. तशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून वैद्यकीय सुविधा...
Coronavirus in mumbai : मुंबईत आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत असताना १८ ते २५ जून या सात दिवसांच्या...
मुंबईतील करोना रुग्णसंख्येत मोठी घट; ‘हे’ आकडे दिलासादायक
हायलाइट्स:मुंबईत आज ७३३ नवीन करोना बाधितांची नोंद.६५० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले.आज १९ रुग्ण दगावले, आतापर्यंत १५,२९८ मृत्यू.मुंबईः मुंबईभोवती असलेला करोना संसर्गाचा विळखा...
Coronavirus In Mumbai: मुंबईसाठी मोठी बातमी; आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा नवे बाधित...
हायलाइट्स:मुंबईत आज करोना संसर्गाने २७ रुग्ण दगावले.गेल्या २४ तासांत ७८८ नवीन रुग्णांची पडली भर.मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ९४७मुंबई: मुंबईत करोना साथीची आकडेवारी...
Coronavirus In Mumbai: मुंबई पूर्णपणे अनलॉक केव्हा होणार?; करोनाचे ‘हे’ आकडे...
हायलाइट्स:मुंबईत आज ८६६ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.१ हजार ४५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजारांपर्यंत आली खाली.मुंबई: राज्यात अनलॉकची...
मुंबईत नव्या गाइडलाइन्स; सोमवारपासून काय ‘अनलॉक’ होणार जाणून घ्या
हायलाइट्स:मुंबई शहरातही अनलॉक प्रक्रियेला सुरुवातरेस्टॉरंट, सलूनसही अनेक गोष्टींना परवानगीलोकल सेवा मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीचमुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्य...
मुलांमध्ये दिसतेय स्थूलत्व; लॉकडाउनमध्ये आरोग्यावर दुष्परिणाम
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोना संसर्गामुळे वेगवेगळ्या वयोगटामध्ये विविध प्रकारच्या अनारोग्याच्या समस्या दिसून येत आहेत. मुलांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर झालेले दुष्परिणामही...
निर्बंधातही मुंबईकर मोकाट; विसरले करोनाचे नियम
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध असूनही मुंबई दोन दिवसांपासून गजबजून गेली आहे. मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा, बाजारांमध्ये, दुकानांमध्ये...
मुंबईत सव्वादोन लाख रुग्ण करोनामुक्त
मुंबईत करोनाचा कहर हळूहळू ओसरत असून, त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाउनप्रमाणेच उपचारांचा सकारात्मक परिणाम आढळून येत...
मुंबईच्या प्रकृतीत सुधार; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत पुन्हा डोके वर काढलेल्या करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात येऊ लागला आहे. ११...
दिलासादायक बातमी : मुंबईतून कधी हद्दपार होणार करोनाची दुसरी लाट? अभ्यासातून...
हायलाइट्स:नव्या संशोधनातून मुंबईकरांना मोठा दिलासादुसरी लाट लवकरच ओसरण्याचा अंदाज.मुंबईतील शाळाही सुरू होण्याची वर्तवली शक्यता.मुंबई : करोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेनंही मुंबईत थैमान...
New Covid Strain Update: सावधान! करोनाचे आणखी आठ नवे प्रकार; लसीकरण...
हायलाइट्स:करोनाचे आणखी आठ वेगवेगळे प्रकार समोर आल्याचा दावा.पुढची लाट नेमकी कशी असेल याचा अंदाज बांधणे कठीण.लवकरात लवकर लसीकरण करण्याचा शास्त्रज्ञांचा सल्ला.मुंबई: करोनाचे आणखी...