Tag: mumbai flooding
निसर्गाची गती जाणा अन् मार्ग बदला
मुंबईने २६ जुलै २००५चा महापूर अनुभवला. त्याला १५ वर्षे झाली. त्यावर झालेल्या उपायातून काही हाती लागले का?या महापुरानंतर वर्षभरातच मुंबई महापालिकेने सर्वत्र रेनगेजर्स बसवली....