Tag: Mumbai Local
दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप
कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संतापरेल्वे, राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध असंतोषप्रवास कसा करायचा, हा प्रवाशांचा सरकारला प्रश्नम. टा. वृत्तसेवा, ठाणेः करोनाकाळात कित्येक महिने आम्ही रोजगाराविना काढले,...
राज्य सरकारने लोकांना वेठीस धरणे थांबवा; लोकलबंदीमुळे मुंबईकर संतप्त
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोना काळात सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लावण्यात आला आहे. इंधन विक्री होण्यासाठी पहिल्या गटात आलेल्या मुंबईला तिसऱ्या गटाचे निर्बंध...
लोकलमुभा आठवड्यानंतर मिळणार ?; पालिकेत आज होणार महत्वाची बैठक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारपाठोपाठ महापालिकेनेही मुंबईसाठी सावध भूमिका घेतली आहे. करोना नियंत्रणात येत असला तरीही संकट टळलेले नाही. त्यामुळेच, मुंबई आता पहिल्या...
mumbai rains live update: मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कुर्ला स्थानकादरम्यानची अप दिशेची वाहतूक...
मुंबईः मान्सूनचं आज मुंबईत आगमन झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात सायन, किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचलं...
मुंबईत लोकलबंदी कायम; मात्र सामान्य नोकरादारांचा राग निघतोय रेल्वे कर्मचाऱ्यांवर
म. टा. प्रतिनिधीमुंबई : प्रशासनाने करोना निर्बंधातून मोकळीक दिल्याने मुंबईकरांचा प्रवास हळुहळू पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मर्यादित मुभा मिळाली असली तरी...
‘उपासमारीपेक्षा कारवाई बरी’
म. टा. प्रतिनिधी मुंबई: करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सामान्यांची उपासमार होत असल्याने दैनंदिन कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर...