Tag: mumbai local update
कसारा घाटात दरड कोसळली; रेल्वेच्या मदतीला लालपरी आली धावून
मुंबईः मुसळधार पावसामुळं बुधवारी रात्री कसारा घाटात (Kasara Landslide) दरड कोसळली आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्यानं रेल्वे रुळांचं मोठं नुकसान...
दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप
कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संतापरेल्वे, राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध असंतोषप्रवास कसा करायचा, हा प्रवाशांचा सरकारला प्रश्नम. टा. वृत्तसेवा, ठाणेः करोनाकाळात कित्येक महिने आम्ही रोजगाराविना काढले,...
तरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्ग आटोक्यात सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहितीमुंबईः करोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ लागला असला...
‘उपासमारीपेक्षा कारवाई बरी’
म. टा. प्रतिनिधी मुंबई: करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सामान्यांची उपासमार होत असल्याने दैनंदिन कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर...