Tag: Mumbai News
मुंबईत बांधकाम सुरू असलेली इमारत बाजूच्या घरांवर कोसळली
हायलाइट्स:मुंबईत इमारत दुर्घटनांचे सत्र सुरुचअंधेरीत चार मजली इमारत कोसळलीदुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी मुंबईः मुंबईत इमारत दुर्घटनांचे सत्र अद्याप सुरूच आहे. मागील आठवड्यात गोवंडीत...
मुंबई दुर्घटना अपडेट : मृतांचा आकडा ३० वर, ८ जखमी; अनेकांचे...
हायलाइट्स:दरडींखाली राहाणाऱ्या रहिवाशांसाठी शनिवारची रात्र ठरली काळरात्र चेंबूर वाशीनाका येथील दुर्घटनेत १९, विक्रोळी सूर्यनगरमध्ये १०, भांडुपला एक असे एकूण ३० जणांचे बळी चेंबूर आणि...
धक्कादायक! तृतीयपंथीयांकडून तीन महिन्याच्या बालिकेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः चार दिवसांपूर्वी कफ परेडमध्ये हत्या करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या बालिकेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली...
मुंबई, ठाण्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लशीचा साठा संपला
हायलाइट्स:लसीकरण मोहिम पुन्हा थंडावलीलसीचा साठा संपल्यानं खोळंबामुंबई महापालिकेनं दिली मोठी माहिती मुंबईः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना लसीकरण मोहिमेला (corona vaccination...
धक्कादायक! प्राविण्य नसतानाही डॉक्टरने केल्या मूळव्याधाच्या हजार शस्त्रक्रिया
हायलाइट्स:पात्रता नसताना डॉक्टरनं केल्या मूळव्याधाच्या हजार शस्त्रक्रियामुंबईत दादर येथे उघडकीस आला धक्कादायक प्रकारटॅक्सीचालकावरील शस्त्रक्रिया फसल्यानं लपवाछपवी उघडमुंबई: एम. एस. सर्जरीचे कोणतेही प्राविण्य नसताना दादरसारख्या...
मुंबईत ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ. विजय गणाचार्य यांचे निधन
हायलाइट्स:ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते विजय गणाचार्य काळाच्या पडद्याआडबुधवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधनगिरणी कामगारांसह अनेक प्रश्नांवर भरीव काममुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ. विजय गणाचार्य यांचे बुधवारी...
क्रॉफर्ड मार्केटमधील गाळेधारकांना गाळा सोडण्याचे निर्देश; काय आहे प्रकरण?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महात्मा फुले मंडईमधील (क्रॉफर्ड मार्केट) फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांनी आपले गाळे रिक्त न केल्याने मंडईच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचा रखडलेला मार्ग...
मुंबईतील करोना निर्बंधांबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय
हायलाइट्स:करोना निर्बंधांबाबत महापालिकेचा मोठा निर्णयआधीचे निर्बंध कायम ठेवण्यात येणारमुंबईतील दाट लोकसंख्येमुळे घेतला निर्णयमुंबई : राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया (Maharashtra Unlock) राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध...
यापुढे इमारत कोसळून कुणाचा जीव गेला तर…; हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा
हायलाइट्स:हायकोर्टाने लोकप्रतिनिधींना फटकारलेइमारत दुर्घटनेबाबत चौकशीचेही दिले आदेशमहापालिकांना दिला निर्वाणीचा इशारामुंबई : मुंबई आणि परिसरातील इमारत कोसळण्याच्या घटनांची मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) गंभीर दखल...
करोना संकटात मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, बनावट औषधं विकणाऱ्या दोघांना अटक
हायलाइट्स:करोना संकटात मुंबईकरांच्या जीवाशी खेळबनावट औषधं विकणाऱ्या दोघांना अटकमुंबई पोलिसांची मोठी कारवाईमुंबई : राज्यात करोनाचा धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे....
मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार; शहरात विस्तीर्ण जंगल फुलवण्याचा मार्ग मोकळा!
हायलाइट्स:मुंबईकरांसाठी आनंदाची बातमीशहराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलणारवन विभागाला मिळाला जागेचा ताबामुंबई : मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे....
मित्राचा वाढदिवसासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मालवणी येथील मढ परिसरात घडली. या...
मुंबईत धक्कादायक घटना; लुटारुंच्या टोळीत पोलिसच सहभागी झाल्याचं उघड
हायलाइट्स:लुटीच्या गुन्ह्यात पोलिसही सहभागी असल्याचं उघडमुंबईत घडली धक्कादायक घटनाआरोपींना पोलिसांकडून अटकमुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता...
मुंबई विमानतळावर प्रवाशांना दिलासा, RT-PCR टेस्ट संबंधी पालिकेचा मोठा निर्णय
हायलाइट्स:मुंबई विमानतळार प्रवाशांना दिलासाRT-PCR टेस्ट संबंधी पालिकेचा मोठा निर्णयRT-PCR चाचणीमधून प्रवाशांना सूटमुंबई : राज्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. सोमवारी राज्यामध्ये...
मविआ सरकारच्या कार्यक्रमाला निमंत्रण असूनही अनिल परब गैरहजर, राजकीय वर्तुळात खळबळ
हायलाइट्स:मविआ सरकारच्या कार्यक्रमाला अनिल परब गैरहजरनिमंत्रण पत्रिकेत नाव असूनही परब गैरहजरराजीनाम्याच्या मागणीनंतर अनिल परब यांच्या अडचणी वाढल्यामुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुकर करणाऱ्या मेट्रो २...
मुंबईः घरखरेदीत महिलांचा टक्का वाढला
हायलाइट्स:मुंबईमध्ये १० हजार घरांची नोंदणी१ कोटीपेक्षा कमी किंमतीच्या घरांची सर्वाधिक खरेदीमुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभम. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः राज्य सरकारने महिलांना घर खरेदीसाठी...