Tag: Mumbai rains
मुंबई दुर्घटना: भिंत बांधकाम प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा; दरेकरांची...
मुंबई: विक्रोळी, भांडुप व चेंबूर या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाचा कारणीभूत आहे. महापालिका व प्रशासन यांनी...
Mumbai Rain: मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; घरांमध्ये शिरले गुडघाभर पाणी
मुंबईः गुरूवार रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मिठी नदीच्या (Mithi River)किनाऱ्यावरील क्रांतीनगरात धास्ती पसरली आहे. मुसळधार पावसामुळं (Mumbai Rain)नदीचे पाणी काठोकाठ भरल्यानं वस्तीत पाणी...
Mumbai Rain Live Update: मुंबई लोकलच्या सेवेला पावसाचा तडाखा; मध्य, हार्बर...
मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं रायगड, तळकोकणाला झोडपून काढल्यानंतर मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई व उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून...
शिवसेना आमदाराची दादागिरी व्हायरल, कंत्राटदाराला चिखलात बसवून अंगावर टाकला कचरा
हायलाइट्स:शिवसेना आमदाराची दादागिरी व्हायरलकंत्राटदाराला चिखलात बसवून अंगावर टाकला कचरा'अशी वागणूक देण्याची हिंमत दाखवावी', भाजप आक्रमकमुंबई : मुंबईतील चांदिवली भागातील आमदार दिलीप लांडे यांचा एक...
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे ३ तास धोक्याचे, हवामान खात्याकडून इशारा
हायलाइट्स:मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरूमुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी पुढचे ३ तास महत्त्वाचेहवामान खात्याकडून इशारामुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाल्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे....
पहिल्याच पावसात मुंबईची झाली नदी, नागरिकांनी पोहण्यासाठी मारल्या उड्या; पाहा VIDEO
हायलाइट्स:मुंबईत आज मान्सून दाखलपहिल्याच पावसात मुंबईची झाली नदीनागरिकांनी पोहण्यासाठी मारल्या उड्या, पाहा VIDEOमुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला आहे. पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दाणादाण...