Tag: nagpur crime news
Nagpur Crime: आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी व्यापाऱ्याला घातला गंडा!
हायलाइट्स:आईला करोना झाल्याचे सांगून व्यापाऱ्याला गंडा.दोन तरुणांनी नकली दागिने देऊन केली फसवणूक.एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल.नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी...
रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; अटकेतील आरोपी पसार?
नागपूर: रेमडेसिव्हिरचा काळाबाजार प्रकरणात अटकेतील आरोपी फरार झाल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उशीरा रात्री समोर आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रांनी ही माहिती...
नागपूर: नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; तुफान दगडफेक, टोलीतील घटना
हायलाइट्स:कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रामेश्वरीनजिकच्या टोली येथे घडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे...