Tag: natural crisis
रस्ते, फुटपाथवर झाडे लावण्यात येणार नाहीत; दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेचा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपावसाळ्यात झाडे कोसळून दुर्घटना घडतात. जुनी वठलेली झाडे पडून अपघात होतात. त्यामुळे महापालिकेने रस्ते, फुटपाथवर झाडे न लावण्याचा निर्णय घेतला...